"पद्मिनी कोल्हापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३०:
'''पद्मिनी कोल्हापुरे''' (जन्म: १ नोव्हेंबर १९६५) या एक हिंदी चित्रपटांत काम करणार्या मराठी अभिनेत्री आहेत. [[इ.स.चे १९८० चे दशक|१९८०]]च्या दशकादरम्यान त्यांनी अनेक [[बॉलिवूड|हिंदी चित्रपटांमध्ये]] नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांची कामे आहेत.
==नातेवाईक==
प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित [[पंढरीनाथ कोल्हापुरे]] हे पद्मिनीचे वडील. अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी होत.
पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे यांची पत्नी ही [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथ मंगेशकरांची]] बहीण लागे. पद्मिनीची आई एअर हॉस्टेस होती. तिच्या नोकरीमुळे मुलींच्या संगोपनाची सर्व जबाबदारी पंढरीनाथांवर होती.
==चित्रपट कारकीर्द==
Line ३९ ⟶ ४२:
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या [[प्रेम रोग]] ह्या चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेला [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार]] मिळाला होता.
'विधाता' चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे यांना दिलीप कुमार, संजीव कुमार और शम्मी कपूर या तीन महान कलावंतांबरोबर काम करायला मिळाले.
आहिस्ता-आहिस्ताचे शूटिंग पहायला आलेल्या प्रिंस चार्ल्सचे पद्मिनी कोल्हापुरेने धावत धावत जाऊन चुंबन घेतले आणि तिला जगभर प्रसिद्धी मिळाली.
==पद्मिनी कोल्हापुरे यांची भूमिका असलेले चित्रपट==
* अनुभव (१९८६)
* आहिस्ता-आहिस्ता (१९८१)
* एक नई पहेली (१९८४)
* इन्साफ का तराजू
* इश्क-इश्क-इश्क
* ऐसा प्यार कहाँ
* गहराई
* जमाने को दिखाना है (१९८१)
* जिंदगी
* झाँझर (१९८७)
* थोडी़-सी बेवफाई
* ड्रीमगर्ल
* दाता (१९८९)
* दाना पानी (१९८९)
* प्यार झुकता नहीं (१९८५)
* प्यारी बहना
* प्रेम रोग (१९९२)
* प्रोफेसर की पडोसन
* वफादार (१९८५)
* विधाता (१९८२)
* वो सात दिन (१९८३)
* सत्यम् शिवम् सुन्दरम् (१९७८)
* साजन बनी सुहागन
* सौतन (१९८३)
* स्वर्ग से सुंदर
* हमारा संसार
* हवालात
|