"पद्मिनी कोल्हापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''पद्मिनी कोल्हापुरे''' (जन्म: १ नोव्हेंबर १९६५) हीया एक [[भारत]]ीयहिंदी चित्रपटांत काम करणार्‍या मराठी सिने-अभिनेत्री आहेआहेत. [[इ.स.चे १९८० चे दशक|१९८०]]च्या दशकादरम्यान तिनेत्यांनी अनेक [[बॉलिवूड|हिंदी चित्रपटांमध्ये]] नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये तिनेत्यांची कामे केली आहेत.
 
प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित [[पंढरीनाथ कोल्हापुरे]] हे पद्मिनीचे वडील. अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी होत. पंधरीनाथ यांचे वडील कृष्णराव यांची पत्‍नी ही [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथ मंगेशकरांची]] बहीण लागे.
 
==चित्रपट कारकीर्द==
पद्मिनी कोल्हापुरे जेव्हा चित्रपटसृष्टीत आल्या त्यावेळी बालकलाकारांची खूप मागणी होती. चित्रपटातील नायक किंवा नायिका यांचे बालपणापासूनची मैत्री दाखवून मग तरुणपणीचा रोमान्स दाखविण्याचा प्रघात होता.
 
पाच वर्षाची पद्मिनी ’एक खिलाडी बावन पते’ या चित्रपटातून पडद्यावर आली. गुलजार यांच्या किताब या बालचित्रपटात पद्मिनी आणि बहीण शिवांगी कोल्हापुरे यांनी
'अ-आ-इ-ई, मास्टरजी की आ गई चिट्ठी...' हे गाणे म्हटले होते. 'यादों की बारात' या चित्रपटाचे ’टायटल साँग [[लता मंगेशकर]] आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी गायले होते. पद्मिनीचा आवाज खूप छान होता आणि मंगेशकरांशी नाते असल्याने लता-आशा मंगेशकरांबरोबर कोरस गाण्यासाठी पद्मिनीला संधी मिळे.
 
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या [[प्रेम रोग]] ह्या चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेला [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार‎]] मिळाला होता.
 
==पद्मिनी कोल्हापुरे यांची भूमिका असलेले चित्रपट==
* अनुभव (१९८६)
* एक नई पहेली (१९८४)
* जमाने को दिखाना है (१९८१)
* झाँझर (१९८७)
* दाता (१९८९)
* दाना पानी (१९८९)
* प्यार झुकता नहीं (१९८५)
* प्रेम रोग (१९९२)
* वफादार (१९८५)
* विधाता (१९८२)
* वो सात दिन (१९८३)
* सत्यम्‌ शिवम्‌ सुन्दरम्‌ (१९७८)
* सौतन (१९८३)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
==बाह्य दुवे==