"रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →पारगाव |
No edit summary |
||
ओळ १:
[[File:Ramdas 11 maruti.jpg|thumb|११ मारुती]]
[[समर्थ रामदास स्वामी]] यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[चाफळ]] व लगतच्या परिसरात '''अकरा ठिकाणी [[मारुती|मारुतींच्या]]'''
== [[उंब्रज]] ==▼
==चाफळ==
येथे दोन मूर्ती आहेत. या गावी [[इ.स. १५७०]] मध्ये मारुतीची मूर्ती
मनपाडळे गावापासून सुमारे ८ कि.मी.
== बत्तीस शिराळे ==▼
[[इ.स. १५७६]] मध्ये येथे समर्थांनी
हे गाव कृष्णा नदीच्या काठावर आहे. पात्रात 'रामलिंग' नावाचे बेट आहे.तेथील 'राम' मंदिराच्या मागे [[इ.स. १५७३]] मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे.▼
== मसूर ==▼
येथे [[इ.स. १५६७]]ला समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. यास '''महारुद्र हनुमान''' म्हणतात. शहापूर ते मसूर अंतर सुमारे
▲== उंब्रज ==
▲येथे असलेल्या [[कृष्णा नदी|कृष्णा नदीच्या]] काठावर असलेल्या उंब्रज येथे [[इ.स. १५७१]] मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे. ही चुना वाळु व ताग यापासुन बनविलेली आहे.
== माजलगाव ==
== शहापूर ==
कर्हाड-मसूर रस्त्यावर कर्हाडपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर शहापूर
▲== मसूर ==
▲येथे [[इ.स. १५६७]]ला समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. यास '''महारुद्र हनुमान''' म्हणतात.शहापूर ते मसूर अंतर सुमारे ३.५ कि.मी. आहे.ही मूर्ती ५ फूट उंच असून चुन्याने बनविली आहे.
== शिंगणवाडी ==
येथील टेकडीवर असलेल्या गुहेत ही मूर्ती आहे.या मूर्तीची उंची
▲== बहे बोरगाव ==
▲हे कृष्णा नदीच्या काठावर आहे. पात्रात 'रामलिंग' नावाचे बेट आहे.तेथील 'राम' मंदिराच्या मागे [[इ.स. १५७३]] मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे.
समर्थ रामदास स्वामींनी ११ ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्त्व आहे. हे सर्व मारुती कृष्णानदीच्या तीरावर आहेत.
समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुतींची यादी : -
{| class="wikitable sortable"
|-
! स्थान
! संख्या
! स्थापना वर्ष इ.स.
|-
|[[उंब्रज]]
|१
|१६९१
|-
|[[चाफळ]]
|२
|१६४८
|-
|[[पारगाव]]
|१
|१६५१
|-
|[[बत्तीस शिराळे]]
|१
|१६५२
|-
|[[बहे बोरगाव]]
|१
|१६४९
|-
|[[मनपाडळे]]
|१
|१६५२
|-
|[[मसूर]]
|१
|१६४५
|-
|[[माजलगाव]]
|१
|१६४९
|-
|शहापूर
|१
|१६४५
|-
|शिंगणवाडी
|१
|१६४९
|}
ही सर्व मारुती मंदिरे सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या परिसरात आहेत.
▲== मनपाडळे ==
▲येथे कौलारु मंदिरात सुमारे ५.५ फूट उंचीची मूर्ती आहे. स्थापना-[[इ.स. १५७३]]
▲== [[पारगाव]] ==
▲मनपाडळे गावापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर.हे गाव कर्हाड कोल्हापूर रस्त्यावरील किनी वाठार-वारणा रस्त्यावर आहे. जुन्या [[पारगाव]] येथे [[इ.स. १५७४]] मध्ये समर्थांनी स्थापिलेली १.५ फूट उंच, सपाट दगडावर कोरलेली मूर्ती आहे.
▲== बत्तीस शिराळे ==
▲[[इ.स. १५७६]] मध्ये येथे समर्थांनी मूर्तीस्थापना केली.येथील मूर्ती ७ फूट उंच असून उत्तराभिमुख मूर्ती आहे.
{{विस्तार}}
|