"चांदमल परमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १४:
शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला, सूचना केल्या, शहराभोवती रिंग रोड उभारणी, मेट्रो, मोनो अशा प्रकल्पांवरही त्यांनी सकारात्मक मते, सूचना मांडल्या होत्या.
परमार यांनी राज्यातील ५० हजार किलोमीटरचे रस्ते अभ्यासले होते व तिथे किमान ४ हजार अपघातप्रवण जागा शोधल्या होत्या. ग्रामीण भागात परमार फाऊंडेशनने बैलगाड्यांना १२ हजार परावर्तक पुरवले होते, त्यात मोटारी बैलगाड्यांवर आदळू नयेत हा हेतू होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तयार करताना त्यांनी सरकारबरोबर काम केले.
अपघातग्रस्तांना जे वाचवतात त्यांनाच पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिर्याला तोंड द्यावे लागते ते प्रकार बंद व्हावेत, असे परमार यांनी पोलीस खात्यास सांगितले होते. असे सांगणारे ते पहिलेच.
वाहतूक नियम तोडणार्यांनी पुन्हा चूक करू नये, यासाठी त्यांच्याकडून दंडापोटी समाजसेवा करून घ्यावी, असा प्रस्ताव नॅशनल हायवे अॅथॉरिटीचे सल्लागार चांदमल परमार यांनी केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूकमंत्री यांच्यापुढे ठेवला होता.
==राज्य व केंद्र सरकारची स्वीकृती==
Line १९ ⟶ २५:
==परमार यांचे संस्थाकीय कार्य==
* वाहतूक क्षेत्रातील कार्याबरोबरच सिंबायोसिस, विजय वल्लभ स्कूल
* त्यांच्या मूळ राज्यात म्हणजे राजस्थानात, साद्री खेड्यात चांदमल परमार यांनी राजश्रीच्या स्मरणार्थ ’शेठ मोतीलाल हिराचंद परमार शाळा’ सुरू केली..
* पुण्यातील सिम्बायोसिसचे प्रमुख शां.ब. मुजुमदार व उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या मदतीने त्यांनी शिवाजीनगर येथे पुणे पोलीस पब्लिक स्कूल
* ते पूना हॉस्पिटलचे विश्वस्त होते.
* ते सिंबॉयसिसचे मानद सल्लागार होते.
* ते पुणे पोलीस फाउंडेशनचे व्यवस्थापकीय सहसंचालक होते.
* ते नॅशनल हायवे अॅथॉरिटीचे सल्लागार होते.
* 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या सिटिझन फोरमशी त्यांचा निकटचा संबंध होता.
==सरकारी आणि अन्य सन्मान==
Line २९ ⟶ ४०:
* सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट ’सीआयआरटी, भोसरी (पुणे)‘चे सदस्यत्व
* केंद्र सरकारचा भारतीय सुरक्षा पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक पुरस्कार
*
{{DEFAULTSORT:परमार,चांदमल मोतीलाल}}
[[वर्ग: इ.स. १९४२ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. २०१५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:समाजसेवक]]
|