"भालचंद्र पेंढारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
'''भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर''' ऊर्फ '''अण्णा पेंढारकर''' (जन्म : हैदराबाद, [[नोव्हेंबर २१]], [[इ.स. १९२१|१९२१]]; मृत्यू : मुंबई, ११ ऑगस्ट, २०१५) हे [[मराठी भाषा|मराठी]] रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार होते.
 
==भालचंद्र पेंढारकर यांची नाट्यकारकीर्द - नाटकाचे नाव आणि (भूमिका)==
{{multicol}}
 
* अंमलदार (ढगेसाहेब)
* आनंदी गोपाळ (दांडेकर)
* इंद्रजितवध (सूत्रधार)
* उद्याचा संसार (शेखर)
* उसना नवरा (अरविंद)
* एकच प्याला (डॉक्टर)
* कुंजविहारी (पेंद्या)
* कृष्णार्जुन युद्ध (नारद)
* खरा ब्राह्मण (गावबा)
* गड्या आपला गाव बरा (बाळाजीराव)
* गीता गाती ज्ञानेश्वर (वासुदेव)
* गोकुळचा चोर (महाबळ)
* घराबाहेर (पद्मनाभ)
* झाला अनंथनुमंत (कीर्तनकार)
* जय जय गौरीशंकर (नारद)
* जिंजीचा वेढा (राजाराम)
* तुझे आहे तुजपाशी (आचार्य)
{{Multicol-break}}
* तुरुंगाच्या दारात (संजीव)
* दुरितांचे तिमिर जावो (दिगू)
* निशिकांताची नवरी (निशिकांत)
* पडछाया (केदार)
* पंडितराज जगन्‍नाथ (पंडितराज)
* पुण्यप्रभाव (वसुंधरा?)
* फुलपाखरे (प्रसाद)
* बावनखणी
* भटाला दिली ओसरी (अशोक)
* भाग्योदय
* भावबंधन (प्रभाकर)
* मंदारमाला (मकरंद)
* मानापमान (विलासधर)
* मृच्छकटिक (शर्विलक)
* रंगात रंगला श्रीरंग (बाबूजी)
* रक्त नको मज प्रेम हवे (शांचू)
* लग्नाची बेडी (पराग)
{{Multicol-break}}
* वंदे मातरम्‌ (दिलीप)
* वधूपरीक्षा (धुरंधर)
* विद्याहरण (कच)
* शापसंभ्रम (कपिंजल)
* शाबास बिरबल, शाबास (बिरबल)
* शारदा (कोदंड, श्रीमंत)
* सत्तेचे गुलाम (वैकुंठ)
* संन्यासाचा संसार (डेव्हिड)
* संशयकल्लोळ (अश्विन शेठ)
* सुंदर मी होणार (कवी)
* सोन्याचा कळस (विठूकृष्णा)
* सौभद्र (अर्जुन, नारद)
* स्वयंसेवक (जगन्‍नाथ)
* स्वामिनी (जगन्‍नाथ)
* हाच मुलाचा बाप (डॉ. गुलाब)
* होनाजी बाळा (बाळा)
* श्री (श्रीकांत)
{{Multicol-end}}
 
==पुरस्कार==