"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४१:
वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणार्‍या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोइल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतेरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले [[रंग|रंगांच्या]] छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांच्ये वर्णन करताना उपयोगी पडले.
 
लिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला पहिला गुरू. त्याने (काम चालू)
 
;मारुती चितमपल्ली यांची ग्रंथ संपदा:
* [[आनंददायी बगळे (संस्कृत साहित्यातील काही पक्षी)]], (२००२)
* [[केशराचा पाऊस]]
ओळ ५१:
* [[चैत्रपालवी]], (२००४)
* [[जंगलाचं देणं]], (१९८५),(महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९८९), (विदर्भ साहित्य संघ पुरस्कार-१९९१)
* नवेगावबांधचे दिवस
* [[निळावंती]], (२००२)
* निसर्गवाचन
* [[पक्षिकोश]], (२००२)
* [[पक्षी जाय दिगंतरा]], (१९८३)
* [[मृगपक्षीशास्त्र]], (१९९३)
* [[रातवा]], (१९९३), (१९९३-९४चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार)
* [[रानवाटा]], (१९९१), (१९९१-९२चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार), (भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-१९९१), (मृण्मयी साहित्य पुरस्कार-१९९१)
Line ६६ ⟶ ६७:
* एस.डी. पाटील ट्रस्टचा ’खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार’ (२०१२)
* त्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे.
* रानवाटा (१९९१) - ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा राज्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार व मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. १९९३ साली या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवड झाली होती तसेच पाठ्यपुस्तकात देखील यातील अरणी ही कथा होती.
* [पुणे|पुण्याची]] अॅड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था [[इ.स. २००६|२००६]]पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार डॉ. रमेश गोडबोले(२०१०), अरुण व सुमंगला देशपांडे आणि कृष्णमेघ कुंटे(२०१३) यांना मिळाला आहे.
 
==मारुती चितमपल्ली यांच्यावरचे पुस्तक==
* मारुती चितमपल्ली : व्यष्टी आणि सृष्टी (संपादक - सुहास पुजारी, प्रकाशन डिसेंबर २०१२)