"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २८:
==८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन==
[[८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] [[घुमान (पंजाब)]] येथे ३ ते ५ एप्रिल [[इ.स. २०१५]] दरम्यान होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - [https://sadanandmore.wordpress.com/ डॉ. सदानंद मोरे] आहेत . या संमेलनाच्या अधिक माहितीसाठी - http://www.sahityasammelanghuman.org/
या घुमानच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाश पायगुडे यांनी घुमान, पंजाब, शीख धर्म आणि या सार्या पार्ष्वभूमीवर साहित्य संमेलन या सर्वांचा आढावा ’साहित्य वारी’ नावाच्या पुस्तकात घेतला आहे. पुस्तकात प्रारंभी नामदेवांच्या कार्याची ओळख करून देतात, त्यानंतर घुमान आणि नामदेव यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवतात. बाबा नामदेव असे संबोधले जाणारे संत नामदेव कसे होते याची माहिती देतात. शीख धर्म, त्यांचे दहा गुरू आणि पंजाब यांची स्वतंत्र प्रकरणांमधून माहिती मिळते.
आजवरची साहित्य संमेलने, संमेलनांचे अध्यक्ष यांच्या माहितीचा ्समावेशही पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाला घुमान संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तक प्रकाशक - संगत प्रकाशन (नांदेड)
==[[मराठी साहित्य संमेलने]]==
|