"दया पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २२:
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = मारुती
| आई_नाव =
| पती_नाव =
ओळ ३३:
'''{{लेखनाव}}''' (इ.स. १९३५ - [[सप्टेंबर २०]], [[इ.स. १९९६|१९९६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यिक होते. मराठी [[दलित]] साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.
दया पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार. त्यांचा जन्म [[अहमदनगर]] जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. [[संगमनेर]]च्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन दगडू मॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्याच्या मामाने आणि आईने त्यांना धीर
मग दया पवार यांनी आयुष्यात कधीच मागे वळून पाहिले नाही. एकेकाळी मॅट्रिक नापास असलेल्या दया पवार यांना पद्मश्री मिळाली.
दया पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.
दया पवार यांची मुलगी प्रज्ञा ही एक मराठी कवयित्री आणि गद्यलेखक आहे.
==दया पवार यांचे प्रकाशित साहित्य==
* अछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद).
* कोंडवाडा (कवितासंग्रह)
* चावडी (कथासंग्रह)
Line ४७ ⟶ ४९:
* पाणी कुठंवर आलं गं बाई... (वैचारिक)
* पासंग(कथासंग्रह)
* [[बलुतं]] (आत्मकथन). ’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.
* बीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)
* विटाळ (वैचारिक)
Line ५३ ⟶ ५५:
==दया पवार यांना मिळालेले पुरस्कार==
* पद्मश्री
* ’बलुतं’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा पुरस्कार (१९७९)
[[वर्ग:दया पवार| ]]
|