"स्वामी समर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
}}
 
'''श्री स्वामी समर्थ''' अर्थात '''अक्कलकोट स्वामी''' (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अक्कलकोट]] येथील एक दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. [[श्रीपाद वल्लभ]] व [[श्रीनृसिंहसरस्वती]] यांच्या नंतरचे [[दत्त|भगवान श्रीदत्तात्रेयांचे]] ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बऱ्याचबर्‍याच भक्तांची श्रद्धा आहे. "मी नृसिंह भान असून श्रीशैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्गारउद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे दर्शवितातसुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.
 
== जीवन ==
ओळ ३६:
और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज...''
 
इ.स. १४५७ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०)<ref>http://balsanskar.com/marathi/lekh/486.html</ref> श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उद्धवाचे निमित्त साधून त्यांनास्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली -; तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...
 
आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावरगंगातीरीर प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यासकलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.
 
इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटअक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे सर्व विश्वाला दैदिप्यमानदेदीप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोटझाले. येथे करूनत्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील.
 
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.
ओळ १३९:
 
==महाराजांची काही चरित्रे==
# स्वामी चरित्र सारामृत (पारायणासाठी पोथी, लेखक - विष्णू बळवंत थोरात)
# गुरुचरित्र (श्री दत्त महाराजांचे)
# गुरुलीलामृत
# स्वामी चरित्र सारामृत
 
==चित्रपट==
* स्वामी समर्थ यांच्या आयुष्यावर ’देऊळ बंद’ हा चित्रपट २०१५ साली निघाला. त्यात स्वामींची भूमिका [[मोहन जोशी]] यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन [[प्रवीण तरडे]] व प्रणीत कुलकर्णी यांनी केले आहे.
* तत्पूर्वी २०१२ साली ’कृपासिंधू श्री स्वामी समर्थ’ ही दूरचित्रवांणी मालिका ’मी मराठी’ या वाहिनीवर आली होती. हिचे प्रसरण शंभराहून अधिक भागांत झाले होते.