"तांदूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| ट्रायनोमियल_अधिकारी =
}}
'''तांदूळ''' हे एक धान्य आहे. शेतातून मिळणार्‍या तांदुळावर एक पापुद्रा-साळ असते. साळी सकटच्या तांदुळाला भात म्हणतात, त्यामुळे तांदुळाच्या शेतीला भातशेती म्हणतात. खाण्यासाठी तांदूळ शिजवून मऊ करावा लागतो; अशा शिजलेल्या तांदुळालाही भात (हिंदीत चावल) म्हणतात.
'''तांदूळ''' एक धान्य आहे.
 
==तांदुळाच्या जाती==
[[चित्र:Kalbhat.jpg|250px|right|thumb|काळी साळ]]
 
तांदुळाच्या हजारो जाती आहेत. मात्र त्यांचे मूळ केवळ दोन जातींमध्ये आहे.
 
"पीएनएएस' या विज्ञानविषयक पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधानुसार तांदुळाच्या शेतीला नऊ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरुवात झाली. या सिद्धान्तानुसार तांदुळाच्या दोन प्रजाती, पहिली "ओरिजा सॅटिव्हा जेपोनिका' आणि दुसरी "ओरिजा सॅटिव्हा इंडिका'. या आशियातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने लावण्यात आल्या. हा सिद्धान्त जगात मान्य झाला आहे. कारण या दोन्ही प्रजातींच्या जनुकांमध्ये किरकोळ फरक आहे आणि इतर प्रजाती या दोन मूळच्या प्रजातींपासून तयार झाल्या आहेत. जेपोनिका ही प्रजातीचे कण (दाणे) छोटे असतात, तर इंडिका प्रजातीचे दाणे मोठे असतात.
 
न्यूयॉर्क विद्यापीठातील मायकेल पुरुगनम यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. तांदुळांच्या जनुकांचा अभ्यास करून त्यांनी इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्नप्रयत्‍ना केला. जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजातींचे मूळ एकच असल्याचे त्यांना आढळून आले. कारण दोन्हींच्या जनुकांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य होते. त्यानंतर संशोधकांनी "मॉलेक्‍युलर' घड्याळाच्या तंत्राचा वापर करून त्या पहिल्यांदा केव्हा लावण्यात आल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्नप्रयत्‍न केला. सुमारेइ.स.पू. आठसहा ते नऊसात हजार वर्षांपूर्वी तांदूळ पहिल्यांदा शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आला. सुमारेइसवी ३९००सनपूर्व वर्षांपूर्वी२००० च्या आसपास जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजाती वेगळ्या झाल्या. या संशोधकांच्या मते इतिहासातील दाखलेही या शोधाची पुष्टी करतात. इतिहासातील नोंदींनुसार चीनमधील यांगत्से नदीच्या खोऱ्यातखोर्‍यात आठइ.स.पू. सहा ते नऊसात हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. तर भारतात गंगेच्या खोऱ्यातखोर्‍यात चारइ.स.पू. दोन हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा तांदुळाची शेती सुरू झाली होती. पुरुमुगम यांच्या मते "चीनमधील व्यापाऱ्यांच्याव्यापार्‍यांच्या मार्फत तांदुळतांदूळ भारतात गेला असावा आणि तेथे स्थानिक प्रजातीबरोबर त्याचा संकर झाला असावा. याचाच अर्थ जो तांदूळ आपण भारतीय मानतो तो चीनमधून आला असावा.''
 
आणखी एका सिद्धान्तानुसार इंडिका आणि जेपोनिका या दोन्ही प्रजाती इरोजा रुफिपोगोन या जंगली तांदुळापासून तयार करण्यात आल्या आहेत.
 
;महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती:
* आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी
* कमोद, काळी साळ, कोलम, कोळंबा, खडक्या, गरा कोळंबा, गोदवेल, घनसाळ
* चिन्नोर, चिमणसाळ , जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, जीर, झिल्ली
* टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे, ढवळा
* तांबकुडय, तांबसाळ, तामकुड, धुंड्या वरंगळ
* पटण, पटणी, पठारी कोळंबा, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा
* रत्‍नागिरी, राजावळ, राता, रायभोग, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार, हरकल, हरकलपटनी
* हरकल, हरकल पटनी, हळा कोळंबा
 
;तामिळनाडूमधील जाती:
Line ५३ ⟶ ५५:
;कर्नाटकातील जाती:
* नाटी, बरबट्ट, मोलबट्ट,
 
==तांदुळावरील रोग==
याच्यातांदुळाच्या रोपट्यांवर [[तुडतुडा|तुडतुड्यांचा]] प्रादुर्भाव झाल्यास,ते या पिकावरील रस शोषून घेतात. यामुळे ते पिकपीक पिवळे पडते, धानाची वाढ होत नाही..<ref>[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspx?lang=3&spage=Cpage&NB=2013-11-23#Cpage_1 तरुण भारत,नागपूर-ई-पेपर-दि.२३/११/२०१३,आपलं नागपूर पुरवणी,पान क्र. १ व २,मथळा:तुडतुड्यांनी बंद पाडली बाजारपेठ]</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/तांदूळ" पासून हुडकले