"गुढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |

ओळ १३:
आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यासते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन (कम्यूनिकेशन टूल) असावे. या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणार्या समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे. तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या ४५२९ क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात "पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥"
===संत
संत एकनाथ (१५३३–१५९९)
***आत्मस्थिति - अभंग २०८१ ते २१००
२०८६
ओळ २८:
एका जनार्दनीं आनंदसोहळा । पाहोनि धालों डोळा डोळीयाचा ॥४॥
***चतुःश्लोकी भागवत/
सेवक परचक्र विभांडी । राजा हर्षाची उभवी गुडी । शिष्य स्वानंदीं दे बुडी । तेणें सुखोर्मी गाढी सदगुरुसी ॥३॥
***चतुःश्लोकी भागवत/माझी
एकीं शाद्विकशास्त्रमूढीं । ज्ञातेपणाची उभविली गुडी । पडतां कामकोधांची धाडी । स्वयें चरफडी देहलोभें ॥७१॥
***एकनाथी भागवत/अध्याय तिसरा
चाखतां निजसुखगोडी । हारपती दुःखकोडी ।
उभवूनि भक्तिसाम्राज्यगुढी । स्वानंदजोडी जोडावी ॥५८५॥
सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी ।
शिष्य परमानंदीं दे बुडी । तेणें गुरूसी गाढी सुखावस्था ॥६१३॥
***एकनाथी भागवत/अध्याय चौथा
जो देवांचे बंद सोडी । नवग्रहांची बेडी तोडी ।
जेणें रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकीं ॥४८॥
***एकनाथी भागवत/अध्याय पाचवा
प्रतीचीमाजीं देतां बुडी । चित्तशुद्धि जोडे रोकडी ।
भजन वाढे चढोवढी । भक्तीची गुढी वैकुंठीं उभारे ॥५५॥
***एकनाथी भागवत/अध्याय नववा
Line ५७ ⟶ ६७:
***एकनाथी भागवत/अध्याय अकरावा
ओढूनि धनुष्याची वोढी । त्र्यंबक मोडिलें कडाडी ।
मी राम म्हणोनि हांक फोडी । जैताची गुढी कीर्तनीं ॥३६॥
***एकनाथी भागवत/अध्याय बारावा
शत्रु जिणोनियां डाडीं । रणांगणीं उभवितां गुढी ।
शस्त्रेंसी कवच जंव न फेडी । तंव विश्रांति गाढी न पविजे ॥१॥
***एकनाथी भागवत/अध्याय पंधरावा
पांच पांच इंद्रियांची जोडी । जिणोनि शमदमपरवडी ।
उभवूनि वैराग्याची गुढी । प्राणापानवोढी जिंकिल्या ॥८१॥
***एकनाथी भागवत/अध्याय सतरावा
जेथ भावार्थे माझी आवडी । तेथ अवश्य माझी पडे उडी ।
जेणें भावार्थाची उभविली गुढी । तो जाणे गोडी
***एकनाथी भागवत/अध्याय विसावा
नवल कथेची आवडी । दाटती हरिखाचिया कोडी ।
हृदयीं स्वानंदाची उभवी गुढी । एवढी गोडी श्रवणार्थी ॥८०॥
***एकनाथी भागवत/अध्याय एकविसावा
चित्तचैतन्या मिळणी पाडी । कंठीं बाष्प दृढ अडी ।
लागतां स्वानंदाची गोडी । उभिली गुढी रोमांची ॥१७॥
***एकनाथी भागवत/अध्याय बाविसावा
उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥७७॥
***एकनाथी भागवत/अध्याय तेविसावा
उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥७७॥
त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥९८॥
***भारूड - गाय
संत नाम गाय संत नाम गाय ।
संत नाम गाय कामधेनु ॥ १ ॥

सदा सर्वकाळ दुभे भक्तालागी ।

उणे पाहता अंगी धाव घाली ॥ २ ॥

नाम मुख स्तना लागला पान्हावे ।

अभक्त न पाहे धाव पाठी ॥ ३ ॥

जनी जनार्दन दुहिला आवडी ।

उभविली गुढी एकनाथे ॥ ४ ॥

===संत तुकारामांच्या गाथेतील
**संत तुकाराम
(१६०८–१६५०)

अभंग क्र. ३५८३

पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कायाअ देहाकडे नावलोकीं॥1॥

ह्मणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥

कृपेच्या कटाक्षें निभें किळकाळा । येतां येत
तुका ह्मणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥3॥
अभंग क्र. ४५२९

आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी
हाका आरोिळया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले
आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक
लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती
आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा
आधीं चुकी मग घडे आठवण । तुका ह्मणे जन परिचयें
===संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यातील
**ज्ञानेश्वर (१२७५–१२९६)
***ज्ञानेश्वरी/अध्याय चौथा

अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।

▲अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥
***ज्ञानेश्वरी/अध्याय सहावा

ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।

गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥
***ज्ञानेश्वरी/अध्याय अकरावा

ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी ।
***ज्ञानेश्वरी/अध्याय चौदावा

माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी ।

▲माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥
म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ ६१३ ॥
===संत
** संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते.
***६४
देवा गगन गुडी बैठी मैं नाहीं तब दीठी ॥टेक॥

जब लीग आस निरास बिचारै तब लगि ताहि न पावै ॥१॥

कहिबौ सुनिबौ जबगत होइबौ तब ताहि परचौ आवे ॥२॥

गाये गये गये ते गाये अगई कूं अब गाऊं ॥३॥

प्रणवत नांमा भए निहकामा सहजि समाधि लगाऊं ॥४॥
***७५
देवा आज गुडी सहज उडी । गगन मांहि समाई ।

बोलन हारा डोरि समांनां । नहीं आवै नहीं जाई ॥टेक॥

तीन रंग डोरि जाके । सेत पीत स्याही ।

छांडि गगन वाजि पवन । सुर नर मुनि चाही
द्वादसतैं उपजी गुडी । जानै जन कोई ।

मनसा कौ दरस परस । गुरु थैं गम होई ।२॥

कागद थैं रहित गुडी । सहज आनंद होई ।

नांमदेव जल मेघ बूंद । मिलि रह्या ज्यूं सोई ॥३॥
***श्रीराममाहात्म्य - रामजन्म :
फोडा फोडारे भांडारें । आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥

उभवा उभवारे गुढी । सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥

झाडोनियां टाका खडे । घाला केशराचे सडे ॥७॥

नामा ह्मणे भूमंडळा । स्वामि माझा पहा डोळा ॥८॥

===संत जनाबाईंच्या
**संत जनाबाई (निर्वाण:इ.स. १३५०)

ऋषि अभिषेकिती रायाला । थोर मनीं आनंदाला ॥७॥

राया प्राप्ती जाला पट । गुडी उभवी वसिष्ठ ॥८॥
येथुनी हरिश्चंद्र आख्यान । नामयाची जनी म्हण ॥९॥
===संत चोखामेळांच्या अभंगातील
**चोखामेळा (चोखोबा) (अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते.
टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥

पंढरीची हाट कऊलांची पेठ । मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥
===समर्थ रामदासांच्या अभंगातील गुढी उल्लेख===▼
** समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा ही रचल्या▼

कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला ॥१॥

काय मागतों गांठोडी । बोलसीना धरिली गुडी ॥ध्रु०॥

आशा वैभवाची नाहीं । भिऊं नको वद कांहीं ॥२॥

नलगे मज धन दारा । वेगें लोचन उघडा ॥३॥

दास म्हणे वर पाहे । कृपा करुनि भेटावें ॥४॥

===पंडित म्हाइंभट सराळेकर :
**लीळाचरित्र पंडित म्हाइंभट सराळेकर रचना इ. स. १२७८.