"तुकारामतात्या पडवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव = एक हिंदू <ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2942744.cms जोतीरावांची सत्यशोधक चळवळ- जोतीरावांची सत्यशोधक चळवळ य. दि. फडके, भाप्रवे एप्रिल ११, २००८, सकाळी ०२.०८ महाराष्ट्र टाइम्स प्रकाशित लेख] दिनांक ३ ऑगस्ट २०१५ रोजी भाप्रवे १३ वाजून २०
| जन्म_दिनांक = इ.स. १८३१
| जन्म_स्थान = वडावरे (रत्नागिरी जिल्हा)
ओळ ३३:
==छापखाना आणि प्रकाशन==
तुकारामतात्या पडवळ यांनी ’तत्त्वविवेचक’ यानावाचा छापखाना काढून संस्कृत धर्मग्रंथ, वारकरी संतांच्या अभंगगाथा, व काही इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केले. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या (१९५०) अधिकृत गाथेत (संपादकः [[पु.मं. लाड]]) ४६०० अभंग आहेत. तुकारामतात्या पडवळ यांच्या समग्र तुकाराम गाथेत ८४०० अभंग आहेत.
तुकारामतात्या पडवळ यांनी आठ हजारांपेक्षा अधिक अभंग मिळवून प्रसिद्ध केले. गाथा प्रकाशनासंबंधीची ही माहिती [[कृष्णाजी अर्जुन केळुसकर|केळुस्करांनी]] त्यांच्या तुकाराम चरित्रात आवर्जून दिली आहे.
|