"कावड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →कावड यात्रा |
|||
ओळ १:
{{गल्लत|कवाड|कावड कला, राजस्थान}}
पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून तिकडे नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना दोर्या बांधून त्याखाली वाहून न्यायच्या वस्तू ठेवलेली शिंकाळी असलेले पारंपरिक भारतीय साधन म्हणजे कावड {{चित्र हवे}}होय..<ref>http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php</ref>
{{गल्लत|कवाड|कावड कला, राजस्थान}}
पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून तिकडे नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना दोर्या बांधून त्याखाली वाहून न्यायच्या वस्तू ठेवलेली शिंकाळी असलेले पारंपरिक भारतीय साधन म्हणजे कावड {{चित्र हवे}}होय..<ref>http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php</ref>
Line ११ ⟶ १४:
अकोल्यापासून १८ किलोमीटर अंतरावरील ग्रांधीग्राम येथे पुर्णा नदीतील पाण्याने कावड भरून,अकोला येथे राजराजेश्वर मंदीरास श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी कावडीने पाणी आणून जलाभिषेकाची परंपरा १९४४ साली सुरू झाली या कावड परंपरेचे काळाच्या ओघात पालखी महोत्सवात रुपांतरण झाले. ३०० हून आधिक कावड मंडळांच्या १३७ पालख्या शोभायात्रेत सहभागी होतात.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/edit/column/yatra/articleshow/39015721.cms</ref> अकोल्याच्या पालखी शोभा यात्रेत, ढोल ताशे, बॅँजो बॅंड पार्ट्या आणि डीजेच्या तालावर तरुण नाचही करतात.<ref>[http://www.lokmat.com/storypage.php?catid=19&newsid=2230157 दैनिक लोकमत वृत्त: 'कावड उत्सवात शिवभक्तांची मांदियाळी- First Published :26-August-2014 : 21:56:59]; ३० जुलै २०१५ रोजी रात्रौ २३ वाजून १५ मिनीटांनी जसे पाहिले </ref>
कोदवली (राजापूर) येथे शिमगोत्सवात आणि त्रिपुरी पौर्णिमेला शंकरेश्वराच्या पालखीसोबत
==कलश यात्रा==
अजमेर येथे नवरात्र महोत्सवाच्या काळात पुष्कर ते अजमेर कावडयात्रा काढली जाते आणि महिला पाण्याचे कलश घेऊन यात्रेत सहभागी होतात.<ref>www.ajmernama.com/ajmer/96541/+&cd=136&hl=en&ct=clnk&gl=in</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==कलश यात्रा==
|