"विठ्ठल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५२:
* फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार (गायक - [[सुधीर फडके]], चित्रपट - प्रपंच)
* बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल (गायक - पं. [[जितेंद्र अभिषेकी]], [[किशोरी आमोणकर]])
* भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी .
* भेटीलागे जीवा लागलीसे आस (गायिका - [[लता मंगेशकर]])
* माउली माउली रूप तुझे (चित्रपट - लई भारी)
Line ६० ⟶ ६१:
* विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची (गायक - [[सुधीर फडके]], [[जयवंत कुलकर्णी]], [[सुरेश वाडकर]] व [[चंद्रशेखर गाडगीळ]]; संगीत - अनिल अरुण, चित्रपट - अरे संसार संसार)
* विठू माझा लेकुरवाळा (कवयित्री - संत [[जनाबाई]], गायिका - [[आशा भोसले]])
* विठूरायाची पंढरी तिथ नांदतो श्रीहरी
* विठ्ठल आवडी प्रेमभावो (गायक - [[सुरेश वाडकर]])
* विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला (गायिका - [[लता मंगेशकर]])
* विठ्ठलाच्या पायी थरारली वीट (गायक - [[भीमसेन जोशी]], चित्रपट - देवकीनंदन गोपाला)
* विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी
* सावळे सुंदर रूप मनोहर (गायक - [[भीमसेन जोशी]])
* सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले (गायिका - [[सुमन कल्याणपूरकर]])
"https://mr.wikipedia.org/wiki/विठ्ठल" पासून हुडकले