"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
==मेघदूतावरील प्रसिद्ध टीकाग्रंथकार==
मेघदूतावर सुमारे ९० भाष्ये आहेत. ही भाष्ये १७-१८व्या शतकांतील पंडितांनी किंवा त्याहूनही प्राचीनकालीन पंडितांनी लिहिली आहेत. परंतु पुण्यातल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेमध्ये केवळ आठ भाष्ये उपलब्ध आहेत.
* केदारनाथ शर्मांची विद्योतिनी टीका (हिंदी)
* मल्लिनाथ (रामचंद्र गणेश बोरवणकर यांनी या टीकाग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे.)
* आचार्य चंद्रतीर्थ महाराजांची कात्यायनी टीका (संस्कृत)
* चरित्र वर्धनाचार्यांची चारित्रवर्धिनी टीका (संस्कृत)
* ब्रह्मशंकर शास्त्री यांची भावबोधिनी टीका (संस्कृत)
* मल्लिनाथमल्लिनाथाची संजीवनी टीका (रामचंद्र गणेश बोरवणकर यांनी या टीकाग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे.)
* वल्लभदेव (महाविद्यालयीन अभ्यासासाठी या टीकाग्रंथाचा इंग्रजी अनुवाद R..R. Deshpande व T.K. Tope यांनी केला आहे.)
 
 
===अन्य टीकाग्रंथकार===
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले