"गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख गौतम बुद्ध वरुन गौतमबुद्ध ला हलविला
(चर्चा | योगदान)
ओळ ४१:
 
==पुस्तके==
गौतम बुद्ध आणि त्याचा धर्म यांविषयी अनेक्पुस्तकेअनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही -
* गौतमबुद्धावे चरित्र (लेखक [[कृष्णराव अर्जुन केळूसकर]], १८९८)
* खुद्दकपाठो (संपादक - ना.के. भागवत, १९३७)
* जातकसंग्रह (लेखक - ना.वि. तुंगार)
* जातकांतील निवडक गोष्टी (लेखक - [[चिं.वि. जोशी]])
* तेरा भिक्षुणी रत्‍ने (ना.के. भागवत, १९२३)
* दीघनिकाय (लेखक - [[चितामण वैजनाथ राजवाडे]], १९१८)
* धम्मचिकित्सा (लेखक राजाराम नारायण पाटकर, १९३२)
* धम्मपद (लेखक - कुंदर बलवंत दिवाण, १९४१)
* बुद्ध संप्रदाय आणि शिकवण (लेखक [[चिं.वि. जोशी]], १९६३)
* बौद्ध संघाचा परिचय (लेखक - [[धर्मानंद कोसंबी]], १९२६)
 
* बौद्ध-संस्कार पाठ (लेखक - वि.रा. रणपिसे, १९६१)
* भगवान गौतमबुद्ध (लेखक - [[साने गुरुजी]], १९४४
* भगवान बुद्धासाठी (लेखक श.द. देव. १९४७)
* लघुपाठ (लेखक - [[धर्मानंद कोसंबी]], १९१७)
* समाधिमार्ग (लेखक - [[धर्मानंद कोसंबी, १९२५]])
* सुत्तनिपात (पाली ग्रंथ व मराठी भाषांतर, मराठी भाषांतरकार - [[धर्मानंद कोसंबी]], १९५५)
 
== संदर्भ ==