"संत तुकाराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८७:
* इ.स. २०१३सालचा 'तुकाराम' हा चित्रपट या सर्व संतपटांपेक्षा वेगळा आणि आधुनिक विचारसणी मांडलेला चित्रपट आहे.
 
==तुकारामाचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लेहिलीलिहिली गेलेली पुस्तके==
तुकारामांचे ’संत’तुकारामबाबांचे तुकाराम’चरित्र’ नावाचे मराठीतले पहिले चरित्र [[कृष्णाजी अर्जुन केळूसकर]] यांनी इ.स. १८९५१८९६ साली लिहिले. ’आध्यात्मिक ज्ञान रत्‍नावली’ नावाच्या मासिकात हे चरित्र क्रमश: प्रसिद्ध झाले होते. न्यायमूर्ती [[महादेव गोविंद रानडे|रानडे]] यांनी या चरित्राचे कौतुक केले होते. दक्षिणा प्राईज कमिटीने या पुस्तकाला पहिले बक्षीस दिले होते. चमत्कारांवर भर न देता संत तुकारामांचे थोरपण या पुस्तकात सांगितले आहे. २०१५ साली सुरंगाबादच्यसऔरंगाबादच्या साकेत प्रकाशनाचीप्रकाशनाने या पुस्तकाची ’संत तुकाराम’ या त्याचीनावाची नवी आवृत्ती काढली आहे. अन्य पुस्तके -
* आनंदओवरी (कादंबरी - लेखक [[दि.बा. मोकाशी]])
* आनंड डोह (२०१४). नाटक - लेखक : योगेश्वर
Line १३१ ⟶ १३२:
* ’The poems of Tukārāma’ : translated and re-arranged, with notes and an introduction. लेखक : जे. नेल्सन फ्रेझर आणि के. बी. मराठे.
* ’A complete collection of the poems of Tukáráma, the Poet of Maharashtra (दोन खंड-इ.स.१८६९) भाषांतरकार : विष्णु परशुरामशास्त्री पंडित, शंकर पांडुरंग पंडित आणि जनार्दन सखाराम गाडगीळ
 
 
==चित्रकला-शिल्पकला व मुद्राचित्र==