"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३१:
}}
'''राम गणेश गडकरी''' (टोपणनावे: '''गोविंदाग्रज''', '''बाळकराम''') ([[मे २६]], [[इ.स. १८८५]]; [[नवसारी]], [[गुजरात]] - [[जानेवारी २३]], [[इ.स. १९१९]]; सावनेर) हे [[मराठी]] कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. [[गोविंदाग्रज]] ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि [[राम गणेश गडकरी|बाळकराम]] ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला '[[एकच प्याला]]', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’[[शेक्सपियर]]’ समजले जाते.
विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक [[गडकरी पुरस्कार]] ठेवले आहेत.
Line ३७ ⟶ ३९:
== जीवन ==
महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी '[[किर्लोस्कर नाटक मंडळी]]'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या ''रंगभूमी'' नावाच्या मासिकातून, तसेच [[शिवराम महादेव परांजपे]] यांच्या [[काळ (वृत्तपत्र)|काळ]] वृत्तपत्रातून व [[हरीभाऊ आपटे|हरीभाऊ आपट्यांच्या]] 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कवित, लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.
==नाटके==
* [[एकच प्याला]]
Line ५३ ⟶ ५५:
==काव्य==
[[वाग्वैजयंती]] हा गडकर्यांचा एकमेव [[काव्यसंग्रह]]. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. [[मुक्तछंद|मुक्तच्छंदापासून]] ते [[छंदबद्ध कविता|छंदबद्ध कवितेपर्यंत]], आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद
==विनोदी लेखन==
Line ५९ ⟶ ६१:
==अन्य साहित्य==
नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे
याशिवाय,
* [[चिमुकली इसापनीती]]
* [[समाजात नटाची जागा]]
|