"मोरेश्वर सावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३:
==शिक्षण आणि राजकीय कारकीर्द==
मोरेश्वर सावे हे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे बी.कॉम. होते. लातूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले सावे हे व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले. १९८८ च्या निवडणुकीत त्यांनी समर्थनगर वाॅर्डातून अपक्ष म्हणून विजय मिळवला आणि नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. सावे पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर १९८९-९० या काळात त्याच महापालिकेत महापौर बनले. त्यांंनी १९८९ ते ९१ व १९९१ ते ९६ असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले.
हैदराबाद मुक्तिसंग्रामात त्यांनी भूमिगत राहून सक्रिय सहभाग घेतला होता.
बाबरी मशीद प्रकरणात ते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत सहआरोपी होते.
==महापौरांची शिस्त==
Line ८ ⟶ १२:
==सांस्कृतिक कार्य==
सावे हे औरंगाबाद बुद्धिबळ संघटनेचे, नादब्रह्म या सांस्कृतिक संघटनेचे आणि मराठवाडा सिनेमा एक्झिबिटर्स असोशिएनचे अध्यक्ष होते.
==उद्योगक्षेत्र==
सावे यांनी औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. ते सवेरा उद्योगसमूहाचे अध्यक्ष होते. ते चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरचे १९८५ ते ८७ या काळात उपाध्यक्ष तर १९८७-८९ या काळात अध्यक्ष होते.
==कौटुंबिक==
|