"माणगंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १९:
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[सातारा]] जिल्ह्यातील एक नदी आहे. [[काले]] नावाचे गाव याच नदीवर आहे. ही नदी [[माण]] तालुक्यातून वाहते म्हणून हिला माणगंगा म्हणतात. ही [[भीमा नदी]]ला मिळते.
पावसाळा वगळता इतरवेळी ही नदी कोरडी असते. हिला बारमाही वाहती करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना अंमलात येणार आहे.(२२-३-२०१५ ची बातमी). ह्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पाद्वारे, माणगंगावरील ३२ नवीन बंधार्यांसह जुन्या बंधार्यांची भक्कम दुरुस्ती केली जाणार आहे. हे शक्य झाल्यास माणगंगा वर्षभर खळाळती राहील.
==अधिक माहिती==
माणगंगा नदीची एकूण लांबी : ४३ किलोमीटर<br />
उगमस्थान : कुळकजाई (ता. माण)<br />
[[भीमा नदी]]शी संगमाचे ठिकाण : सरकोळी<br />
|