"मोहम्मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो ज ने लेख मोहम्मद पैगंबर वरुन मुहंमद पैगंबर ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
'''
== प्रारंभिक जीवन ==
▲मोहम्मद यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील [[मक्का]] या शहरात ९ रबीउल अव्वल, हिजरी पुर्व ५३ तदनुसार [[एप्रिल २०]], [[इ.स. ५७१]] रोजी झाला. त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे काका [[अबू तालिब]] यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने मोहम्मद यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत [[सिरीया]] व [[येमेन]] या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. वयाच्या २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४० वर्ष इतके होते.
== कुराणाचे अवतरण ==
[[चित्र:Cave Hira.jpg|thumb|upright|'हिरा' ही गुहा जिथे
<blockquote>वाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला.
ह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम
== विरोधाची वर्षे ==
मक्केतील त्यांच्याबद्दल वाढत्या विरोधाच्या दबावाने
== मदिनेकडे प्रस्थान ==
वयाच्या ५३व्या वर्षी
== विरोधकांशी युद्ध व तह ==
मदिनेस पोहचल्यानंतर
या लढायांतील विजयानंतर
मध्यंतरीच्या काळात मदिनेतील मुसलमानांचे तेथील यहुद्यांसोबत संबंध बिघडत गेले. अहजाबच्या लढाईपासूनच त्यांच्या संबंधात
== मक्केवर विजय व शेवटची हज यात्रा ==
हुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ ([[इ.स. ६२८]]) मध्ये
सन १० हिजरी मध्ये
<blockquote>"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही
याच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना
== मृत्यू ==
शेवटच्या [[हज यात्रा|हज यात्रेनंतर]]
== प्रभाव ==
पण याहीपेक्षा
आधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर
== संदर्भ व तळटीपा ==
* हजरत मुहम्मद (सल्ल.) की संक्षिप्त जीवनी. लेखकः मौलाना अहमद फारु़क़ खाँ/डॉ. मुहम्मद अहमद.
* [http://rasoulallah.net/index.php/hi/home मुहम्मद पैगंबर]
* महंमद पैगंबर (चरित्र, लेखक - माधव विनायक प्रधान, १९२९)
* मुहम्मद पैगंबर (लेखक - अनीस चिश्ती, २०१५)
* रमझान परिचय (लेखक - अनीस चिश्ती, २०१५)
* आधुनिक युगात इस्लाम जीवनशैली (लेखक - अनीस चिश्ती, २०१५)
{{संदर्भयादी}}
|