"आषाढी वारी (पंढरपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Palkhi 2008.jpg|thumb|right|250px|हाती चिपळ्या आणि खांद्यावर वीणा व पताका घेतलेला [[वारकरी]].]]
'''वारकरी संप्रदाय''' म्हणजे [[पंढरपूर]] येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. ही वारी [[आषाढ]] आणि [[कार्तिक]] महिन्यातील शुद्ध एकादश्यांना होते.
[[संत ज्ञानेश्वर]], [[संत एकनाथ]], [[संत तुकाराम]] हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. [[एकादशी]] आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच [[वारी]] होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला [[वारकरी धर्म]] असे म्हणतात. वारकरी धर्मालाच [[भागवत धर्म]] म्हटले जाते. पंढरीचा’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचेविठोबाच” या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत.
==वारकऱ्यांच्यावारकर्‍यांच्या संस्था आणि संघटना==
* अखिल भारतीय वारकरी मंडळ
* कर्नाटक वारकरी संस्था
ओळ १३:
* फडकरी-दिंडीकरी संघ
* राष्ट्रीय वारकरी सेना
* वारकरी प्रबोधन महासमिती
* [[वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य ]]
* वारकरी महामंडळ
* [[वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य ]]
* ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा - दिंडी समाज
* ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान
* वारकरी प्रबोधन महासमिती
==वारकरी कीर्तनकारांची यादी==
{{मुख्यलेख|कीर्तनकार#वारकरी_कीर्तनकार|}}
१. [[बाबामहाराज सातारकर]]
२. भगवान कृष्ण सानप, सातारा
३. [[चैतन्य महाराज देगलूरकर]]
४. बंडातात्या कऱ्हाडकरकर्‍हाडकर
५. रामकृष्णदास लहवीतकर
६. [[योगिराज महाराज पैठणकर]]
७. संदीपान महाराज हसेगावकर
८. पांडुरंग महाराज घुले
९. प्रकाश महाराज बोधले
१०. [[अक्षय महाराज भोसले ]]
११. निवृत्ती महाराज इंदुरीकर
१२. भिमाजी नवले महाराज, झोळे (संगमनेर-अहमदनगर)
१३. वासुदेव महाराज पाटील, आळंदी
१४. [[नंदकिशोर महाराज कुबडे]], [[लोणी टाकळी ]] (अमरावती)
१५. सदाशिव महाराज मोरे, साक्री (भुसावळ)
१६. रविद्रसिंग महाराज राजपूत वडगाव (चाळीसगाव)
१७. ह.भ.प. मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे, वाल्मीकी मठ (सामदा)
१९. ह.भ.प. मठाधिपती अनिलकुमार रामनाथ मारुती; कारभारी बाळाबा पंढरीनाथ संभाजी शिंदे (ह.मु.हल्ली मुक्काम रहिमपूर)
२० रामकृष्ण महाराज पाटील
२१ मारुती बाबा कुर्हेकर [[वारकरी शिक्षण संस्था आळंदी]] अध्यापक
२२ रामभाऊ महाराज राऊत [(आळंदी) ]
२५ सुदर्शन महाराज पाटील [(धुळे) ]
27२७ ह. भ. प. सुदाम महाराज पालवे (रामायणाचार्य, भागवताचार्य) अहमदनगर
==प्रमुख मठ==
वारकरी संतांनी मठांच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्रे उभारून वारकरी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे व आजही करीत आहेत. महाराष्ट्रातील असे काही प्रमुख [[मठ]] व त्यांची [[देवस्थान संस्थाने]] पुढीलप्रमाणे.
* महर्षी वाल्मीक मठ सामदा काशिपुरकाशिपूर, तालुका.दर्यापूर, (जिल्हा ता.दर्यापुर जि.अमरावती)
* दादा महाराज चातुर्मासे मठ – रुक्मिणी पांडुरंग संस्थान, अणवे (जिल्हा जालना).
* सखाराम महाराज अंमळनेरकर मठ – श्री सदगुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, अंमळनेर (जि.जिल्हा जळगाव).
* जयरामस्वामी वडगावकर मठ – जयराम स्वामी वडगावकर देवस्थान संस्थान, वडगाव (तालुका खटाव).
* धुंडा महाराज देगलूरकर मठ – श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूर (जि.जिल्हा नांदेड).
* ज्ञानेश्वर महाराज औसेकर मठ – सदगुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान, औसा (जि.जिल्हा लातूर)
* सद्गुरू खंडोजी महाराज कुकुरमुंडा मठ – सद्गुरू खंडोजी महाराज कुकुरमुंडा संस्थान, कुकुरमुंडा (जि.जिल्हा सुरत-गुजरात).
* जळगावकरांचा मठ – श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव.
* शंकर महाराज कंधारकर मठ – श्री साधू महाराज संस्थान, कंधार (जि.जिल्हा नांदेड).
* श्रीक्षेत्र नारायणगड परंपरेचे मठ – श्रीक्षेत्र नारायणगड (जि.जिल्हा बीड)
* श्री संत सखाराम महाराज (इलोरा मठ – श्री संत सखाराम महाराज संस्थान इलोरा (जि.जिल्हा बुलढाणा).
* सद्गुरू किसनगिरी बाबा मठ – श्री दत्त संस्थान देवगड (जि.जिल्हा अहमदनगर)
* श्री गजानन महाराज मठ – श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव (जि.जिल्हा बुलढाणा).
===संत गाडगे महाराज संप्रदायाचे मठ===
* श्री संत गयाबाई मनमाडकर मठ
* संत कैकाडी महाराज मठ
* श्री संत तनपुरे महाराज चारोधाम मठ
* संत नामानंद महाराज मठ
* भिमदासभीमदास महाराज करांडे मठ
* लक्ष्मण छंदू पडदुणे महाराज मठ
* संत मीराबाई सूर्यवंशी (बेलगावकर) मठ
* संत मीराबाई शिरकर मठ
* संत रूपलाल महाराज मठ
===इतर मठ===
* संत जैतुनबी उर्फ जयदास गुरू हनुमानदास महाराज मठ,
* सद्गुरू झेंडुजीझेंडूजी बेळीकर मठ,
* सद्गुरू रामचंद्र यादव महाराज मठ,
* श्री हरिहर महाराज ॐकारेश्वर मठ,
* श्री संत तुकाविप्र महाराज मठ,
* बनवसकर महाराज मठ,
* भजनदास महाराज मठ
* थोरला पंचमुखी मारुती मठ,
* गोविंद महाराज चोपडेकर मठ,
* लोहिया महाराज मठ
* संतकवी दासगणू महाराज (स्मृतिमंदिर) मठ,
* योगी हरहर महाराज मठ,
* श्री स्वामी समर्थ मठ,
* श्री कन्हेरकर बुवांचा मठ
* श्री देहूकर मठ - महाद्वार, घोंगडे गल्ली व कालिका मंदिर चौक, पंढरपूर
* महिपती महाराज मठ संस्थान - चक्रीभजनाची परंपरा - उत्पात गल्ली, पंढरपूर
* मनमाडकर धर्मशाळा
* महर्षि वाल्मीकि मठ सामदा काशिपुरकाशिपूर ता.दर्यापुरतालुका दर्तापूर
== हे हीहेही पहा==
* [[कीर्तनकार]]
* [[पंढरपूर]]
==बाह्य दुवे==