"सुलभा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
==संशोधन==
सुलभा कुलकर्णी यांचे २७०हून अधिक शोधनिबंध जागतिक दर्जाच्या विज्ञान नियतकालिकांतून प्रकाशित झाले असून त्यांपैकी १२०हून अधिक शोधनिबंध नॅनोटेक्नॉलॉजीवरील आहेत. धातूविशेष, बाकीच्याधातूंचा विषयांमध्येअनेक-स्तरी मुलामा, धातूंचे जाड मुलामे, वायुरूप पदार्थ आणि घनपदार्थ यांच्यामधील आंतरप्रक्रिया, काचेचे गुणधर्म असलेले धातू, अर्धसंवाहक या अन्य विषयांवरही सुलभा कुलकर्णी यांनी शोधनिबंध लिहिले आहेत.आहेत.
 
सुलभा कुलकर्णी यांच्या हाताखाली संशोधन करून ३४हून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी मिळवली आहे.
 
सुलभा कुलकर्णी या भारताबाहेर जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, जपानाणि दक्षिण कोरिया या देशांमधील संस्थाच्या आणि आणि विद्यापीठांच्या त्या पाहुण्या प्राध्यापक आहेत. नॅनोटेक्नॉलॉजी आणि तसम विषयावरील असंख्य चर्चासत्रांमध्ये व परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
 
==सुलभा कुलकर्णी यांनी लिहिलेली मराठी/English पुस्तके==
* कार्बन एक विस्मयकारम मूलद्रव्य
* नॅनो सायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी
* निसर्गाची नॅनोटेक्नॉलॉजी (या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.)
* Carbon: the wonder element
* Laboratory Manual in Solid State Physics (महाविद्यालयीन मुलांसाठी पाठ्यपुस्तक)
* Nanotechnology: Principles and Practices (सामान्य वाचकांसाठी नॅनोटेक्नॉलॉजीचा परिचय)
 
==सुलभा कुलकर्णी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* [[अलाहाबाद]]च्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची, [[बंगलोर]]च्या भारत विज्ञान अकादमीची आणि दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची फेलोशिप (२०११)
* [[मुंबईच्या महाराष्ट्र विज्ञान अकादमीची फेलोशिप (२००९)
* [[पेकिंग]]च्या एशिया पॅसेफिक मतेरियल्स सोसायटीची फेलोशिप (२०१३)
* जर्नल ऑफ नॅनोफिजिक्सचे सहसंपादकत्व (इ.स. २०११ पासून..)
* पुणे आकाशवाणीवरील कार्यक्रमांचे सल्लागारपद (२००८-२०१०)
* वनस्थली विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व (२००८-२०१०)
* ’भारतीय स्त्री-शक्ती’कडून स्त्रियांसाठी ठेवले्ला नवतंत्र-संशोधनाचा राष्ट्रीय पुरस्कार (२००७)
* [[पुणे|पुण्याच्या]] विद्या महामंडळाकडून लोकशिक्षण पुरस्कार (२००७) नॅ
* [[दिल्ली]] येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नॅनोमेडिसिनसाठीच्या टास्क-फोर्स कमिटीचे सदस्यत्व