"विश्वनाथ त्रिपाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. विश्वनाथ त्रिपाठी (जन्म : बिशकोहर -बस्ती जिल्हा उत्तर प्रदेश, १...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
डॉ. त्रिपाठी हे लेखक होण्यापूर्वी साधे शिक्षक होते. त्यांनी पत्रकारिता व इतिहास हे विषय शिकवले आहेत. समीक्षा लेखनाखेरीज त्यांनी कादंबरीलेखन व काव्यरचनाही केल्या आहेत.
 
त्रिपाठींनी लिहिलेले ’व्योमकेश दरवेश' हे पुस्तक त्यांचे गुरू आचार्य [[हजारी प्रसाद द्विवेदी]] यांच्याविषयी आहे. त्यांच्या या पुस्तकाची भाषाशैली, रचना यात वेगळेपण आहे, त्यात जीवन, संस्मरणआठवणी, आत्मचरित्रआत्मकथन व इतिहास याच्यायांच्या जोडीला समीक्षाही आहे.
 
==-डॉ. विश्वनाथ त्रिपाठी यांनी लिहिलेली पुस्तके==
* कुछ कहानियाँ कुछ विचार (समीक्षा),
* जैसा कह सका (कविता)
* देश के दौर में
ओळ १३:
* मीरा का काव्य (समीक्षा)
* व्योमकेश दरवेश (चरित्र)
 
 
==डॉ.विश्वनाथ त्रिपाठी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* गोकुलचंद्र शुक्ल समीक्षा पुरस्कार
* ’व्योमकेश दरवेश'ला व्यास सन्मान
* डॉ.रामविलास शर्मा सन्मान
* ’व्योमकेश दरवेश'ला व्यास सन्मान (२०१४)
* ’व्योमकेश दरवेश'लाच मूर्तिदेवी पुरस्कार (२०१५)
* सोव्हिएट लॅन्ड नेहरू पुरस्कार