"ॲस्पिरिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख ॲस्पिरिन वरुन अॅस्पिरिन ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६३:
}}
 
'''अॅस्पिरिन''' किंवा '''अॅसिटिल सॅलिसिलिक अॅसिड''' हे एक औषध असून बव्हंशी त्याचा वापर [[वेदनाशामक]], [[ज्वररोधक]] (ताप कमी करणारे औषध) आणि [[शोथरोधक]] (दाह कमी करणारे औषध) म्हणून होतो. अॅस्पिरिनचे प्रथमSpiraea ulmaria, या वनस्पतीपासूनचे विलगीकरण पहिल्यांदा इ. स. १८९७१८३० साली Johann Pagenstecher, या स्विस रसायनतज्ज्ञाने केले. पुढील मध्येसंशोधन [[बेयर]] या जर्मन कंपनीतील [[फेलिक्स हॉफमान]] याने केले. ज्या देशांमध्ये 'अॅस्पिरिन' हे बेयरच्या मालकीचे नोंदणीकृतइ. व्यापारचिन्हस. आहे,१८९७ त्यापासूनचे देशांमध्येनोंदणीकृत व्यापारी नाव आहे. अॅसिटिल सॅलिसिलिक अॅसिड (C9H8O4) ही त्याच औषधाची रासायनिक संज्ञा आहे.
 
शरीरात होऊ घातलेल्या थ्रॉम्बॉक्सेनच्या निर्मितीला मज्जाव करून अॅस्पिरिन बिंबाणूरोधी प्रभाव निर्माण करते. सामान्य स्थितीमध्ये थ्रॉम्बॉक्सेनरक्तातल्या बिंबाणूंना एकत्रित(प्लेटलेट्स) बांधून ठॆऊन रक्तवाहिन्यांच्या जखमी भित्तिका बुजविण्याचे कार्य करते. बिंबाणूंचा असा गोळा आकाराने मोठा होऊन स्थानीयरीत्यारक्ताच्या स्थानिक आणि त्या पुढील प्रवाहात अडथळा आणू शकत असल्याने कमीअॅस्पिरिनची मात्रेतअतिशय अॅस्पिरिनछोटी हृदयविकारमात्रा हृदयविकाराचा आघातझटका टाळण्यासाठी दीर्घकालात वापरलेवापरली जाते. या कारणासाठी, हृदयविकार असलेल्या रोग्याला अॅस्पिरिनचा वापर कधीकधी दीर्घ काळासाठी करावा लागतो. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कमी मात्रेत अॅस्पिरिन दिल्यास पुन्हा झटका येण्याचा किंवा हृद-ऊतीनाशाचाहृदयाच्या ऊतींच्या (टिशूंच्या) नाशाचा धोका कमी होतो, असे सिद्ध झाले आहे. बृहदांत्रगुदांत्रमोठ्या आंतड्याच्या कर्काच्याकर्करोगाच्या प्रतिबंधातहीप्रतिबंधासाठीही अॅस्पिरिनचा वापर केला जातो.
 
==वैद्यकीय उपयोग==
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲस्पिरिन" पासून हुडकले