"शाहीर साबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
'''कृष्णराव गणपतराव साबळे''' उर्फ '''शाहीर साबळे''' (जन्म पसरणी-सातारा जिल्हा, ३ सप्टेंबर, १९२३; मृत्यू : मुंबई, २० मार्च, २०१५) हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत]] [[शाहीर]] म्हणून फार मोठे योगदान आहे.. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात.<ref>{{cite newssantosh | url=http://www.loksatta.com/navneet-news/chicken-egg-management-187663/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | work=लोकसत्ता | date=३ सप्टेंबर २०१३ | accessdate=२१ सप्टेंबर २०१३ | author=संजय वझरेकर | location=मुंबई | आवृत्ती=बिटा}}</ref> मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र
==बालपण आणि शिक्षण==
ओळ ५:
==सामाजिक आणि राजकीय कारकीर्द==
शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग घेतला होता.
पुढे तरुणपणी १९४२ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामांतही त्यांंनी स्वत:ला झोकून दिले होते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वत:चा तसेच त्यांच्या 'आंधळं दळतंय' या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता.
ओळ १७:
== लेखन ==
समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्तनाट्ये लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. मुक्त नाट्यांप्रमाणेच
==स्वातंत्र्य आंदोलन==
१९४२मध्ये शाहीर साबळे स्वदेशी मिलमधे नोकरीला लागले, पण तिथेही रमले नाहीत. त्यांनी नोकरी सोडली आणि ते [[साने गुरुजी|साने गुरुजींबरोबर]] त्यांच्या राष्ट्रीय कार्यक्रमांत सामील होऊ लागले. त्यांच्याच आशीर्वादाने साबळेंनी ’शाहीर साबळे आणि पार्टी’ स्थापन केली.
==लोकसंगीत==
लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहीर साबळे यांच्यावर झाला होता. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखविता आली. या .अभंग, वाघ्या-मुरळी, शेतकरी नृत्य, लावणी, जोगवा, चिपळुणी, बाल्याचा नाच, भारूड, कोळीगीते अशा कलाप्रकारांतून मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणार्या 'महाराष्ष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.
राजकीय-सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी हे माध्यम निवडून त्यांनी 'जागृती शाहीर मंडळ' स्थापन केले. पुढे शाहिरी ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. तब्बल १३ मुक्तनाट्यांच्या माध्यमातून शाहिरांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. शाहिरीचे प्रशिक्षण देणार्या 'शाहीर साबळे प्रतिष्ठान'च्या माध्यमातून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. शाहीर साबळ्यांच्यानंतर त्यांच्या समृद्ध कलेचा वारसा त्यांचा मुलगा गीतकार-संगीतकार देवदत्त साबळे, मुलगी चारुशीला साबळे-वाच्छानी आणि नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडे आला. वसुंधरा आणि यशोधरा अशा शाहीर साबळे यांच्या आणखी दोन मुली. भानुमती हे शाहीर साबळे यांच्या पत्नीचे नाव. त्या कवयित्री होत्या. त्यांनी रचलेली गीते साबळे गात असत.
==पहिली ध्वनिमुद्रिका==
आकाशवाणीवर कार्यक्रम करण्याची संधी मिळाल्यानंतर ’नवलाईचा हिंदुस्थान’ या गीताचे त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली. त्यांची ’इंद्राच्या दरबारातील तमासगीर’ या प्रहसनाच्या ध्वनिमुद्रिका दारुबंदी खात्याने प्रचारासाठी वापरल्या. दारुबंदी प्रचारक म्हणूने ते [[सातारा|सातार्याला]] आले असताना त्यांची भेट [[भाऊराव पाटील]] यांच्याशी झाली.
==जाहीर कार्यक्रम==
पत्नी भानुमती हिच्या सहकार्याने साबळे यांनी अनेक जाहीर कार्यक्रम केले. [[आचार्य अत्रे]], पंडित [[जवाहरलाल नेहरू]], [[बाळ ठाकरे]], [[लता मंगेशकर]] आदी अनेकांनी शाहीर साबळे यांचे प्रकट कौतुक केले.
==शाहीर साबळे यांचे रंगमंचावरील प्रयोग==
Line ३० ⟶ ३९:
* आबुरावाचं लगीन (मुक्तनाट्य)
* आंधळं दळतंय (मुक्तनाट्य; पहिला प्रयोग १३-८-१९६६ला मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात, २५वा शिवाजी मंदिरात आणि १००वा पुन्हा रवींद्रमध्ये झाला.)
* इंद्राच्या दरबारातील तमासगीर (प्रहसन)
* एक नट अनेक सम्राट
* कोड्याची करामत
Line ६४ ⟶ ७४:
* तडा तडा ते फुटले आमच्या विजयाचे चौघडे (आंधळ दळतंयमधील एक पोवाडा)
* दादला नको ग बाई (भारूड)
* नवलाईचा हिंदुस्थान
* पयलं नमन हो करीतो (गण)
* फुटला अंकुर वंशाला आज (समाजजागृती गीत)
Line ८५ ⟶ ९६:
* भारत सरकारतर्फे पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर
* भारतीय शांतिदूत मंडळाचे प्रतिनिधी म्हणून [[रशिया]]चा दौरा करणार्या पथकात सहभाग
* महाराष्ट्र सरकारचा पहिला शाहीर [[अमर शेख]] पुरस्कार
* दिल्लीच्या [[संगीत नाटक अकादमी]]चा पुरस्कार
* संत [[नामदेव]] पुरस्कार
Line ९१ ⟶ १०२:
* पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार
* १९५४-५५ मध्ये हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन रेकॉर्ड कंपनीचे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून [[मोहम्मद रफी|महंमद रफींबरोबर]] नाव झळकलेले कलावंत
==शाहीर सअबळे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार==
== संदर्भ आणि नोंदी ==
|