"अरुणा ढेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:इ.स. १९५७ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ ४०:
अरुणा ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले असले, तरी त्या मुळात कवयित्री आहेत. सुनीता देशपांडे यांच्याशी जुळलेल्या स्नेहबंधाचे निकट मैत्रीत रूपांतर झालेल्या ढेरे यांना जेव्हा सुनीताबाईंची जी. ए. कुलकर्णी यांना लिहिलेली पत्रे वाचायला मिळाली, तेव्हा त्यांचे पुस्तक होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सुनीताबाईंनी त्यावर प्रस्तावना लिहिणार असाल, तरच पुस्तक निघेल, असा आग्रह धरला. सुनीताबाईंचा आग्रह किती योग्य होता, हे त्या पुस्तकाची अरुणा ढेरे यांची प्रस्तावना वाचताना लक्षात येते.
सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन
===पुस्तके===
’अंधारातील दिवे’, ’उंच वाढलेल्या गवताखाली’, ’उमदा लेखक, उमदा माणूस’, ’उर्वश’, 'कवितेच्या वाटेवर', 'काळोख आणि पाणी',
===कविता संग्रह===
ओळ ४९:
===कथा संग्रह===
अज्ञात
==संपादन==
स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०) (११ लेखिकांच्या
या शिवाय स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा विस्मृतिचित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला.
|