"निखिल रत्‍नपारखी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख निखिल रत्नपारखी वरुन निखिल रत्‍नपारखी ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAMEनिखिल रत्‍नपारखी}}
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAMEनिखिल रत्‍नपारखी}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAMEनिखिल रत्‍नपारखी}}
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
ओळ १६:
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके = टॉम आणि जेरी
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
ओळ २९:
}}
 
निखिल रत्‍नपारखी हे एक मराठी नाट्यलेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि अभिनेते आहेत. टॉम आणि जेरी हे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या नाटकाचे नाव. या नाटकाचा पहिला प्रयोग [[पुणे|पुण्यातल्या]] [[बालगंधर्व]] रंगमंदिरात १० ऑगस्ट २०१३ रोजी झाला.
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|रत्नपारखी, निखील]]
 
[[वर्ग:मराठी अभिनेते|रत्नपारखी, निखील]]
==कारकीर्द==
निखिल रत्‍नपारखी हे मुळचे पुण्याचे, मध्यमवर्गीय घरातले. त्यांच्या घरातले कुणीच नाट्यक्षेत्रात नसले तरी तरी अभिनयाची कला त्यांच्यात उपजतच असावी. नाटकाशी त्यांचा संबंध ते प्राथमिक शाळेतल्या नाटकात काम केल्यापासून आला होता. त्यानंतर कॉलेजला असताना रत्‍नपारखींनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतही नाटके केली. त्यांच्या गटाने १९९३ साली केशवराव दाते पुरस्कार जिंकला होता. पुढे ते ‘समन्वय’ संस्थेतर्फेही पुण्यात नाटके करू लागले. त्यानंतर पुढची पंधरा वर्षे निखिल रत्‍नपारखी आणि नाट्याभिनय यांचा काही संबंध राहिला नाही.
 
निखिल रत्‍नपारखी नंतर [[पुणे|पुण्याहून]] [[मुंबई]]ला आले. मुळात कमर्शियल आर्टिस्ट असल्याने ते जाहिरातीच्या क्षेत्रात काम करू लागले. जाहिरात क्षेत्रातून करिअर सुरू करून रत्‍नपारखी सिनेमा-टीव्ही सीरियलमध्ये आले आणि तिथून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकले. त्यांचे वैशिष्टय म्हणजे या चारही माध्यमांत ते लीलया वावरतात.
 
==निखिल रत्‍नपारखी यांनी लिहिलेली नाटके==
* बेगम मेमरी आठवण गुलाम
* टॉम आणि जेरी.
 
 
==निखिल रत्‍नपारखी यांना मिळालेले पुरस्कार==
 
* ’मिफ्टा’चे पाच पुरस्कार (’टॉम आणि जेरी’साठी) (२०१३)
* दोन ’मटा’सन्मान पुरस्कार (२०१३)
* महाराष्ट्र सरकारचे दुसर्‍या क्रमांकाचे (तीन लाखाचे) बक्षीस (२०१३)
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|रत्नपारखीरत्‍नपारखी, निखीलनिखिल]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|रत्नपारखीरत्‍नपारखी, निखील]]निखि
ल]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)]]