"भास्कर रामचंद्र भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
No edit summary |
||
ओळ ३२:
}}
'''भास्कर रामचंद्र भागवत''' (३१ मे, इ.स. १९१०; [[इंदूर]] - २७ ऑक्टोबर, इ.स. २००१) हे [[मराठी बालसाहित्य|बालसाहित्य]] लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, [[भाषांतर]]कार, [[कादंबरीकार]] आणि विनोदी लेखक होते. ते 'भा.रा. भागवत' या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या [[बालकुमार साहित्य संमेलन|बाल-कुमार साहित्य संमेलनाचे]] (१९७६) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषत: कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबर्या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबर्या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रुपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले [[फास्टर फेणे]] आणि [[बिपिन बुकलवार]] हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मुलांसाठी त्यांनी '[[बालमित्र]]' हे नियतकालिक चालवले; तसेच 'पुस्तकहंडी'सारखे उपक्रमही केले.
==भाराभर लिखाण==
भा.रा. भागवतांनी १८५हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांची वर्गवारी अशी :-<br />
४९ कथासंग्रह, १०० कादंबर्या, ४ चरित्रे आणि ३२हून अधिक अन्य पुस्तके.
== जीवन ==
|