"अहिराणी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
या चौथ्या संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथयात्रा व सांस्कृतिक दिंडी झाल्यावर संमेलनाचे उद्‌घाटन अ‍ॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष , उद्‌घाटक , प्रमुख पाहुणे व संमेलनाध्यक्ष यांच्या भाषणानंतर दुपारी 'अहिराणी बोली व साहित्य मीमांसा' या विषयावर परिसंवाद झाला. सायंकाळी कथाकथनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री ‘खानदेशी ठेचा‘ हा विविधकलागुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन संमेलनाचा पहिला दिवस संपला.
 
संमेलनात दुसऱ्यादुसर्‍या दिवशी सकाळी 'अहिराणी बोली : सामाजिक अनुबंध' या विषयावर परिसंवाद झाला व नंतर कविसंमेलन झाले. दुपारी अडीच वाजता एक अहिराणी चित्रपट व एक अहिराणी लघुनाटिका दाखविण्यात आली. संमेलनाचा समारोप डॉ. [[यू.म.पठाण]] यांच्या भाषणाने झाला. त्या वेळी डॉ.मु.ब.शहा हे प्रमुख पाहुणे होते.
 
==५वे संमेलन==
ओळ १७:
* याच नावाची आणखीही काही साहित्य संमेलने आहेत. उदाहरणार्थ० चिंचवड येथील खान्देश वैभव सांस्कृतिक संस्थेच्या वतीने भोसरी येथील अंकुश लांडगे सभागृहात भरलेले पहिले खान्देशी साहित्य संमेलन. दोन दिवस चाललेले हे साहित्य संमेलन रविवार दि. ५, व सोमवार ६ फेब्रुवारी २०१२ या दिवशी झाले. संमेलनाध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा विभागाचे प्रमुख डॉ. बापुराव देसाई हे होते.
* खानदेश अहिराणी कला व सांस्कृतिक संस्था आणि सानेगुरुजी अहिराणी लोककला साहित्य विकास मंच यांच्या तर्फे निगडी (पुणे) येथे ४थे अहिराणी साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २०१४ला झाले. संमेलनाध्यक्ष अहिराणी कवी [[रामदास वाघ]] होते.
* [[खानदेश अहिराणी कस्तुरी साहित्य संमेलन]] : हे संमेलन अहिराणी साहित्य आणि सांस्कृतिक कलाक्रीडा मंचातर्फे पिंपरी (पुणे) येथे २१ मे २०१५ रोजी भरले होते. डॉ. फुला अध्यक्षा होत्या.
 
पहा : [[साहित्य संमेलने]]