"माधव मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''माधव मनोहर''' (जन्म : नाशिक, २० मार्च, [[इ.स. १९११|१९११]] - २३ मे, इ.स. १९९४) (मूळ नाव माधव मनोहर वैद्य) हे [[मराठी भाषा|मराठी]] समीक्षक, नाटककार, लेखक होते. ते बी.ए. असले तरी मुंबईतील एस.एन..डी.टी. कॉलेजात प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले..
 
इंग्रजी वाङ्‌मय वाचल्यावर माधव मनोहर यांना मराठी साहित्य आणि मराठी नाटक खूपच खुजे आणि परावलंबी असल्यची जाणीव झाली. येथूनच पुढे माधव मनोहर या समीक्षकाचा उदय झाला. इंग्रजीतले चांगले वाङ्‌मय मराठीत आणण्याचा त्यांनी सपाटा लावला.
 
 
==माधव मनोहर यांनी लिहिलेली नाटके==
* आई (भाषांतरित नाटक)
* आजोबांच्या मुली (रूपांतरित एकांकिका)
* आपण सार्‍या दुर्गाबाई (रूपांतरित एकांकिका)
* चेटूक
* चेटूक (भाषांतरित नाटक)
* झोपलेले जग (भाषांतरित नाटक)
* डावरेची वाट (भाषांतरित नाटक)
* प्रकाश देणारी माणसं (रूपांतरित एकांकिका)
* रामराज्य
* रामराज्य (भाषांतरित नाटक)
* सशाची शिंगे (भाषांतरित नाटक)
* सौदा (रूपांतरित एकांकिका)
 
==माधव मनोहर यांनी लिहिलेली अन्य पुस्तके/वाङ्‌मय==
* अनाथ विद्यार्थी गृहाच्या मेळ्यासाठी पोवाडे, पदे
* अन्‍नदाता (अनुवादित कादंबरी)
* आशा (कथा)
* एक आणि दोन (अनुवादित कादंबरी)
* किल्ली (अनुवादित कादंबरी)
* क्लिओपॅट्रा (अनुवादित कथा)
* मधुचंद्राची रात्र (कथा)
* मुलांची शाळा (कथा)
* स्मृतिरंग (अप्रकाशित खंडकाव्य)