"राजा गोसावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३४:
राजा गोसावी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए.(बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातील कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १००हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत. ’भावबंधन’ मधील रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात ’धुंडीराज’ची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत.
==राजा
* उधार उसनवार (भीमराव वाघमारे)
* एकच प्याला (तळीराम)
* डार्लिंग डार्लिंग▼
* कनेक्शन
* तुझे आहे तुजपाशी▼
* करायला गेलो एक (हरिभाऊ हर्षे)
* कवडीचुंबक (पंपूशेट)
* घरोघरी हीच बोंब (दाजिबा)
▲* डार्लिंग डार्लिंग (प्रभाकर)
▲* तुझे आहे तुजपाशी (श्याम)
* नटसम्राट
* नवरा माझ्या मुठीत गं
* नवर्याला जेव्हा जाग येते (गोविंदा)
* पुण्यप्रभाव (नुपुर, सुदाम, कंकण)
* प्रेमसंन्यास (गोकुळ)
* भावबंधन (रखवालदार आणि धुंडीराज)▼
* भाऊबंदकी (नाना फडणीस)
* लग्नाची बेडी▼
▲* भावबंधन (रखवालदार, महेश्वर, कामण्णा आणि धुंडीराज)
* वरचा मजला रिकामा▼
* भ्रमाचा भोपळा (कचेश्वर)
* मेंढरं (प्रेस फोटोग्राफर)
* सौजन्याची ऐशी तैशी▼
* या, घर आपलंच आहे (गौतम)
* हा स्वर्ग सात पावलांचा▼
* याला जीवन ऐसे नाव (नाथा)
▲* लग्नाची बेडी अवधूत, गोकर्ण)
▲* वरचा मजला रिकामा (दिगंबर)
* शिवसंभव (इसामियाँ)
* संशयकल्लोळ (फाल्गुनराव, भादव्या)
▲* सौजन्याची ऐशी तैशी (नाना बेरके)
▲* हा स्वर्ग सात पावलांचा (डॉ. गात)
==राजा गोसावी यांचे चित्रपट==
* अखेर जमलं
* आंधळा मागतो एक डोळा
* आलिया भोगासी
* काका मला
* गंगेत घोडं न्हायलं
* गाठ पडली ठकाठका
* गुरुकिल्ली
Line ६० ⟶ ७४:
==पुरस्कार आणि सन्मान==
* नटसम्राट मध्ये
* १९९५ साली बारामती येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद हा सर्वोच्च सन्मान
Line ७० ⟶ ८४:
[[वर्ग:मराठी अभिनेते|गोसावी, राजा]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|गोसावी, राजा]]
[[वर्ग:इ.स. १९९८ मधील मृत्यू]]
[[वर्ग: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]
|