"ना.गो. चाफेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर (चापेकर) हे मराठीतले ऐतिहास... |
No edit summary |
||
ओळ १:
नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर (चापेकर) (जन्म : [[मुंबई]], ५ ऑगस्ट १८६९; मृत्यू : [[बदलापूर]], ५ मार्च १९६८). हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक व समीक्षक होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते
चापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील [[रेवदंडा]] येथे झाले. [[मुंबई]]तून १८९४ साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. १९२५ साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी [[ठाणे]] जिल्ह्यातील [[बदलापूर]] येथे वास्तव्यास गेले, व अखेरपर्यंत तेथेच राहिले.
==ना.गो. चाफेकरांनी लिहिलेली पुस्तके==
* आमचा गाव बदलापूर (१९३३)
* एडमंड बर्कचे चरित्र
* गच्चीवरील गप्पा▼
* काश्मीर (प्रवासवर्णन, १९४६)
* चित्पावन▼
▲* गच्चीवरील गप्पा (ललित लेख, १९२६)
▲* चित्पावन (१९३८)
* जीवनकथा (आत्मचरित्र, १९४३)
* तर्पण (१९४८)
* निवडक लेख (१९२४)
* रजःकण (ललित लेख, १९४३)
* वैदिक निबंध (१९२९)
* पेशवाईच्या सावलीत
* शिवाजी निबंधावली (सहलेखक - [[न.चिं. केळकर]], [[वा.गो. काळे]]
* समाजनियंत्रण (१९३२)
* हिमालयांत (प्रवासवर्णन, १९४१)
==पुरस्कार==
ना.
[[वर्ग:मराठी लेखक]]
|