"विदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
No edit summary |
||
ओळ २२:
[[Image:MaharashtraVidarbha.png|right|frame|विदर्भ क्षेत्रातले [[Districts of Maharashtra|जिल्हे]]]]
'''विदर्भ''' हा [[महाराष्ट्र]] राज्याचा
विदर्भाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. ह्या प्रदेशात [[कापूस]], [[संत्रे]] आणि [[सोयाबीन]] ही उत्पन्न देणारी मुख्य पिके आहेत. तसेच ह्या प्रदेशात [[ज्वारी]], [[बाजरी]] आणि [[तांदूळ|तांदुळाची]] लागवड होते.
==नैसर्गिक साधने==
विदर्भ
महाराष्ट्रातील सर्व [[व्याघ्रप्रकल्प]] विदर्भातच आहेत. अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि नागपूर जिल्ह्यात पेंच व्याघ्रप्रकल्प हे विदर्भातले व्याघ्रप्रकल्प आहेत. दरवर्षी जंगल पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येतात. विदर्भाच्या पूर्व भागात दाट जंगले तसेच कोळसा आणि मँगनीजच्या खाणी आहेत.
ओळ ३२:
महाराष्ट्रातील सर्वांत जुने राष्ट्रीय अभयारण्य हे १९५५ मध्ये घोषित झालेले [[ताडोबा-अंधारी]] व्याघ्रप्रकल्प<ref>http://projecttiger.nic.in/tadoba.htm</ref> विदर्भाच्या पूर्व भागात आहे. हा प्रकल्प भारतातल्या २५ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.<ref>http://projecttiger.nic.in/map.htm</ref>
हा प्रकल्प ६२३ चौ.किमी. येवढा असून ह्यात [[ताडोबा-अंधारी|ताडोबा आणि अंधारी]] हे दोन चौकोनी प्रदेश आहेत.
ताडोबा व्याघ्रप्रकल्पात ५० [[वाघ|वाघांशिवाय]] [[लांडगा|लांडगे]], [[अस्वल]], [[रानगवा]], रान कुत्रे, [[तरस]], [[उदमांजर]], [[रानमांजर]] तसेच [[सांबर]], [[चितळ]], [[नीलगाय]] आणि [[भेकर]], सारख्या भारतीय हरिणांचे प्रकार आहेत. येथील [[ताडोबा]] तलावात महाराष्ट्रात एकेकाळी सामान्यपणे आढळणाऱ्या मगरींचे प्रजनन केंद्र होते. निरनिराळ्या प्रकारच्या जलचर पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे ताडोबा हे पक्षीतज्ञांचे नंदनवन आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या उत्तर आणि पश्चिमेला दाट माळराने आणि वनराईंनी आच्छादित टेकड्या आहेत. नैऋत्य दिशेला एक प्रचंड तलाव आहे. तो पलीकडच्या इरई तलावापर्यंतच्या शेतांपासून प्रकल्पाच्या वनराईंचे रक्षण करतो. दाट माळरानांना लागूनच चिचघाट
==इतिहास==
ओळ ४०:
विदर्भातील [[बुलढाणा जिल्हा|बुलढाणा जिल्ह्यातील]] [[सिंदखेड राजा]] हे [[छत्रपती शिवाजी]] महाराजांच्या मातोश्री [[जिजाबाई]] यांचे माहेर आहे.
सन १८५३पर्यंत [[अमरावती]]
सन १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार हे [[मध्य प्रदेश]] म्हणून भारतातील एक राज्य झाले. सन १९५६ मध्ये, मराठी बोलल्या
▲सन १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार हे [[मध्य प्रदेश]] म्हणून भारतातील एक राज्य झाले. सन १९५६ मध्ये, मराठी बोलल्या जाणाऱ्या प्रदेशांच्या एकीकरणासाठी विदर्भ क्षेत्राचा समावेश [[मुंबई]] राज्यात करण्यात आला. [[मुंबई]] इलाख्याचे सन १९६० मध्ये, भाषेच्या आधारावर [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] यामध्ये विभाजन करण्यात आले, आणि [[मराठी]] बोलणारा विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.
===नागपूर करार===
{{विस्तार}}
विदर्भ हा महाराष्ट्र राज्यात सामिल व्हावा म्हणून नागपूर येथे दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर येथे एक करार करण्यात आला. या करारास कोणतीच कायदेशीर मान्यता किंवा वैधता नाही.हा एक प्रकारचा समझोताच होता.
==स्वतंत्र विदर्भराज्य चळवळ==
|