"मुरारबाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''मुरारबाजी देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - [[मे १६]], [[इ.स. १६६५]]) हा [[मराठा]] सैन्यातील वीर होता. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली
== सैनिकी कारकिर्द ==
[[जावळी]]च्या [[चंद्रराव मोरे|चंद्रराव
स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजा जयसिंग ह्याच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, या नामुष्कीची चाहूल लागताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजासोबत बोलणी सुरू केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. [[मोगल साम्राज्य|मोगल सरदार]] दिलेरखानाने [[इ.स. १६६५]] साली घातलेल्या [[पुरंदर|पुरंदराच्या]] वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थितीमधे देखील मुरारबाजी देशपांडे (महाडकर) यांनी पुरंदर फार शर्तीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणार्या मुरारबाजीचा या लढाईत अंत झाला. स्वराज्यासाठी त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली,
{{DEFAULTSORT:देशपांडे,मुरारबाजी}}
|