"काका गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नरहर विष्णु ऊर्फ काकासाहेब गाडगीळ''' ([[जानेवारी १०]], [[इ.स. १८९६]] - [[जानेवारी १२]], [[इ.स. १९६६]]) हे [[मराठी]] राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. काकासाहेबत्यांना गाडगीळांनीएकूण आठ वेळा मामाकारावासाची देवगिरीकरांनीशिक्षा मिळूनझाली पुणे शहरातप्रत्यक्ष [[महाराष्ट्रकारगृहात राष्ट्रभाषात्यांना सभा]]एकूण यासाडेपाच संस्थेचीवर्षे १९४५काढावी सालीलागली. स्थापना केली.
 
==जन्म आणि शिक्षण==
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास इ. विषयांवरील व इतर ललित स्वरूपाची त्यांची ग्रंथनिर्मिती सुमारे पंचवीसहून अधिक आहे. विविध विषयांवरील त्यांची पुस्तके विचारप्रवर्तक आहेत. ग्यानबाचे अर्थशास्त्र हे १९४३ मधील पुस्तक अर्थशास्त्राची सुबोध मराठीत चर्चा करणारा उल्लेखनीय ग्रंथ होय. त्यांच्या अनेक ग्रंथांचे अनुवाद गुजराती, हिंदी, पंजाबी व कन्नड भाषांत झालेले आहेत. गाडगीळांची शैली खास मराठी आहे.
काकासाहेब गाडगिळांचा जन्म राजस्थानमधील मल्हारगढ येथेझाला. त्यांच. शिक्षण मल्हारगढ, [[पुणे]], [[बडोदे]] आणि [[मुंबई]] येथे झाले. बी ए. एल्‌एल्‌.बी. झाल्यावर त्यांनी [[पुणे|पुण्यात]] वकिली केली.. १९२० मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले.
 
==राजकीय आणि सामाजिक कारकीर्द==
* पंजाबचे राज्यपाल (१९५८ -१९६२)
* भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सभासद (१९५२ – ५४)
* पुणे जिल्हा काँग्रेस समितीचे चिटणीस (१९२१ – १९२५)
* पुणे विद्यापीठाचे कुलगुरू (१९६४पासून)
* भारत सरकारमध्ये मंत्रिपद (१९३४ — १९३७; १९४७ – १९५२)
* भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सभासद (१९५२ – ५४)
* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष (१९३७ — १९४५)
* राष्ट्रकुल परिषदेचे सदस्यत्व (१९५४ व १९६५)
* वेतन-आयोगाचे सदस्यत्व (१९४६)
* वेतन-भत्ता आयोगाचे सदस्यत्व (१९५२)
* संस्थानांच्या अर्थविषयक प्रश्नांचा विचार करणारी समितीचे सदस्यत्व (१९५३)
* काकासाहेब गाडगीळांनी व मामा देवगिरीकरांनी मिळून पुणे शहरात [[महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा]] या संस्थेची १९४५ साली स्थापना केली.
 
<!--
Line ४८ ⟶ ६३:
}}
-->
 
==लेखन==
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास इ. विषयांवरील व इतर ललित स्वरूपाची त्यांची ग्रंथनिर्मिती सुमारे पंचवीसहून अधिक आहे. विविध विषयांवरील त्यांची पुस्तके विचारप्रवर्तक आहेत. ग्यानबाचे अर्थशास्त्र हे १९४३ मधील पुस्तक अर्थशास्त्राची सुबोध मराठीत चर्चा करणारा उल्लेखनीय ग्रंथ होय. त्यांच्या अनेक ग्रंथांचे अनुवाद गुजराती, हिंदी, पंजाबी व कन्नड भाषांत झालेले आहेत. गाडगीळांची शैली खास मराठी आहे.
 
== प्रकाशित साहित्य ==