"य.ना. टिपणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
यशवंत नारायण टिपणीस (जन्म : ??१८७६; मृत्यू : ??१९४३) हे एक मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते आणि वेषभूषाकार होते. ’चंद्रग्रहण’ या नाटकाद्वारे प्रथमच अस्सल ऐतिहासिक स्वरूपात शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणिसांना जाते. टिपणिसांनी आपल्या आयुष्यात रंगमंचावरील पात्रांच्या रंगभूषा, केशभूषा आणि वेशभूषांना जास्तीत जास्त वास्तव बनवण्याचा प्रयत्‍न केला.
 
==य.ना. टिपणिसांनी लिहिलेली नाटके==
ओळ ५३:
{{DEFAULTSORT:टिपणीस, य.ना.}}
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]
[[वर्ग: इ.स. १८७६ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. १९४३ मधील मृत्यू]]