"चिं.गं. भानू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
==चिं.गं. भानूंनी लिहिलेली पुस्तके==
* भगवद्‌गीता (१९०९, १९१०, १९२५), ईश-कठ-केन आदी उपनिषदे आणि बादरायणप्रणीत चतुःसूत्री या तत्त्वज्ञानपर ग्रंथांची मराठी भाषांतरे (१९१२). ही भाषांतरे गुरु-शिष्य संवाद पद्धतीने लिहिली असून दृष्टांतादी अलंकारांच्या साहाय्याने कठीण विषय सोपा करून सांगितला आहे.
* ईशावास्योपनिषद (द्वैत-अद्वैत भाष्याच्या भाषांतरासह - १९११)
* उपनिषदांचे भाषांतर करताना त्या ग्रंथांवरील शांकरभाष्याचे सुलभ मराठीत विवरण
* ऐतरेय व त्तैत्तरीय उपनिषद ((१९१४)
* स्वतः शांकरमतवादी असताना या ग्रंथांच्या प्रस्तावना/उपसंहारांत रामानुज, मध्व, वल्लभ इत्यादी आचार्यांच्या मतांचा, ज्ञानेश्वर, वामनपंडित या टीकाकारांच्या मतांचा आणि आधुनिक ग्रीक-युरोपियन मतांचा परामर्श घेतला आहे.
* डेमॉस्थेनिस -चरित्र (१८९१)
* नाट्यशास्त्र (भरतमुनीच्या संस्कृत नाट्यशास्त्राचे मराठी भाषांतर, १९१७)
* नाना आणि महादजी यांची तुलना (’केसरी’मध्ये प्रकाशित झालेली लेखमालिका-इ.स. १८९५)
* नाना फडणीस यांचे अल्पचरित्र (१८९०)
* मराठ्यांच्या इतिहासातील काही गोष्टी (१८९७)
* नीतिमीमांसा अथवा नीतिशास्त्राची मूलतत्त्वे (रसाळ मराठीत रूपांतरित-१८९१, मूळ इंग्रजी लेखक हर्बर्ट स्पेन्सर)
* नीतिमीमांसा अथवा न्यायतत्त्वे (रसाळ मराठीत रूपांतरित-१८९२, मूळ इंग्रजी लेखक हर्बर्ट स्पेन्सर)
* मराठ्यांच्या इतिहासातील काही गोष्टी (१८९७)
* मांडुक्योपनिषद (१९१२, १९१३)
* मुंडकोपनिषद (१९१३, १९१३)
* मुद्गलपुराण (१९१५)
* रिचर्ड कॉब्डेन -चरित्र (१८९०)
* डेमॉस्थेनिस -चरित्र (१८९१)
* नाट्यशास्त्र (भरतमुनीच्या संस्कृत नाट्यशास्त्राचे मराठी भाषांतर, १९१७)
* शृंगेरीची लक्ष्मी (कादंबरी, १९२४)
* हंबीरराव (इंग्रजीवरून अनुवादित केलेली कादंबरी, १९२८), वगैरे वगैरे.