"शंकरराव मुजुमदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: शंकरराव तथा शंकर बापूजी मुजुमदार (जन्म : इ.स. १८६२; मृत्यू : २८ नोव्ह... |
No edit summary |
||
ओळ ७:
शंकरराव मुजुमदार यांनी ’शाकुंतल’ आणि ’सौभद्र’ या नाटकांत भूमिका केल्या होत्या. नटांच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी नटांना छपाईविषयक कामे शिकवली होती. शंकररावांनी ’रंगभूमि’ नावाचे मासिक सुरू केले होते. [[शेक्सपियर]]ची अनुवादित-रूपांतरित नाटके मराठी रंगभूमीवर आणण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी ’भारत नाट्य समाजा’ची स्थापना केली.
==शं.बा. मुजुमदारांनी लिहिलेली पुस्तके==
* महाराष्ट्रीय नाटककार यांची चरित्रे
* अण्णासाहेब किर्लोस्कर (यांचे चरित्र)
|