"शांता मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: शांता मोडक (जन्म : १ एप्रिल. इ.स. १९१९; मृत्यू : २८ एप्रिल, इ.स.२०१५) या... |
No edit summary |
||
ओळ १:
शांता मोडक (जन्म : १ एप्रिल. इ.स. १९१९; मृत्यू : २८ एप्रिल, इ.स.२०१५) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका होत्या.
त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण [[इंदूर]]मधून घेतले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी एसपी कॉलेजमधून १९४२मध्ये कला शाखेची पदवी मिळवली. [[विश्राम बेडेकर]] दिग्दर्शित 'चूल आणि मूल' या चित्रपटातील बिंबा नावाच्या नायिकेच्या भूमिकेतून शांता मोडक यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 'प्रभाकर' नाटक कंपनीतून त्यांनी १९४९मध्ये '
==शांता मोडक यांची नाटके आणि त्यांतील त्यांच्या भूमिका==
* संगीत एकच प्याला (सिंधू)
* झुंझारराव (कमला)
* संगीत द्रौपदी (द्रौपदी)
* संगीत भावबंधन (लतिका)
* संगीत मृच्छकटिक (वसंतसेना)
* संगीत विद्याहरण (देवयानी)
* संगीत सौभद्र ( सुभद्रा)
* संगीत स्वयंकर (रुक्मिणी)
==पुरस्कार==
*
* पुणे महापालिकेचा [[बालगंधर्व]] पुरस्कार
|