'''अझ्टेक दिनदर्शिका''' ही [[अझ्टेक]] आणि मध्य [[मेक्सिको]]मधील [[प्री-कोलंबियन]] संस्कृतीतील जमाती [[दिनदर्शिका]] म्हणून वापरीत. प्राचीन [[मेसोअमेरिका|मेसोअमेरिकेत]] वापरल्या जाणार्या काही [[मेसोअमेरिकन दिनदर्शिका|मेसोअमेरिकन दिनदर्शिकांपैकी]] ही एक आहे.
ह्या दिनदर्शिकेत ज्याला ''क्स्युपोवाली'' ("वर्ष मोजणी") म्हणतातम्हणत असे [[क्स्युपोवाली|३६५ दिवसांचे दिनदर्शिका चक्र]] आणि ज्यास ''टोनाल्पोवाली'' ("दिवस मोजणी") म्हणतातम्हणत असे [[टोनाल्पोवाली|२६० दिवसांचे धार्मिक चक्र]] अशी दोन चक्रे असतातअसत. ही दोन्ही मिळूनचक्रे ५२एकाच वर्षवेळी "शतक"सुरू होतेअसतात. काहीकाहीवेळा३६५ दिवसांच्या ५२ वर्षांनंतर येणार्या दिवसाला शतकाचा किंवा यास"[[दिनदर्शिका चक्र|दिनदर्शिका चक्राचा]]"म्हणतातपहिला दिवस म्हणत.
== टोनाल्पोवाली ==
२६० दिवसांच्या चक्रासाठी [[टोनाल्पोवाली]] ("दिवस मोजणी") हे २६० दिवसांच्या चक्रासाठीही संज्ञा आहे. प्रत्येक दिवसदिवसाची तारीख एक ते तेरा संख्यायांपैकी एक आकडा आणि दिवसांच्या २० दिवसांच्या चिन्हांपैकी एक असे दोन घटक मिळून दर्शवितात. प्रत्येकदर नवीनदिवशी दिवसीआकडा हेएकने दोन घटक - संखावाढतो आणि दिवसपुढचे चिन्हेचिन्ह वाढतयेते. जातात: १'एक मगर', त्यानंतर २'दोन वारा', ३'तीन घर', ४'चार सरडा', आणिअसे पुढचीहोत चिन्हेहोत असेशेवटी १३'तेरा वेतपर्यंतवेत' ही तारीख येते. तेराव्या वेत या चिन्हानंतरचे चौदावे चिन्ह बिबट्या. म्हणून पुढची तारीख 'एक बिबट्या'. चालते, त्यानंतर संख्यांच्या चक्रात १ जाग्वार देऊन १ मगर ते १३ वेत अशी पुनर्सुरवात होते. २० दिवस चिन्हांचे चक्र ७ फूल येईपर्यंत चालू रहाते त्यानंतर ८ मगर देऊन पुनर्सुरवात होते आणि पुढे जात रहाते. २० दिवस चिन्हे आणि १३ संखा ह्यांच्या चक्राचे पूर्ण २६० दिवस (१३×२०) होते, त्यानंतर पुन्हा १ मगर पासून सुरवात होते.