"भानुमती कंस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: भानुमती कंस या एक मराठी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यांनी ग... |
No edit summary |
||
ओळ १:
भानुमती कंस या एक मराठी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यांनी गायलेली अनेक मराठी भावगीते अजरामर झाली.
एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांचा विवाह [[कुमार गंधर्व]] यांच्याशी झाला आणि ते दोघे मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी कुमार गंधर्व यांना क्षयाची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली.
भानुमती त्या आधी बी.आर.देवधरांकडे गाण्याचे शिक्षण घेत होत्या. तेथॆच त्यांना कुमार भेटले. त्या एक स्वरूपसुंदर व उत्तम गायिका तर होत्याच पण चांगल्या टेनिस खेळाडू होत्या. लग्नानंतर भानुमती कुमार गंधर्वांकडेच शिकू लागल्या. भानुमतींच्या मदतीने कुमार आजारातून बरे झाले आणि १९५३मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली.
मात्र, १९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमती कंस यांचे निधन झाले व त्यानंतर कुमार गंधर्वांनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. ▼
▲
==भानुमती कंस यांनी गायलेली प्रसिद्ध भावगीते==
* अंतरिंच्या अपुऱ्या आशा (कवी - मा. ग. पातकर, संगीत दिग्दर्शक - गजानन वाटवे)
* नदीकिनारी माझा गाव (कवी - राजा बढे, संगीत दिग्दर्शक - गजानन वाटवे)
* नयनी तिच्या आसू
*
|