"सर परशुरामभाऊ महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सर परशुरामभाऊ महाविद्यालय तथा एस.पी. कॉलेज पुण्यातील जुने महाविद्यालय आहे. स.प महाविद्यालय ह्या नावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय इ.स १९१६ मध्ये ’शिक्षण प्रसारक मंडळी’ या संस्थेने स्थापन केले असून तीच संस्था महाविद्यालय चालवते. पुण्यातील सदाशिव पेठेतील टिळक रोडवर २५ एकर जागेत विराजमान असणाऱ्या या महाविद्यालयात आर्ट्‌स आणि सायन्स या विद्याशांखामधील पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.
 
==संस्थेचे बोधवाक्य==
स.प. महाविद्यालयाचे बोधवाक्य आहे : '''निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु'''
 
हे वाक्य भर्तृहरीच्या नीतिशतकातून घेतले आहॆ. मूळ श्लोक असा :.
 
'''किं कूर्मस्य भरव्यथा न वपुषि क्ष्मां न क्षिपत्येष यत्'''
 
'''किं वा नास्ति परिश्रमो दिनपतेरास्ते न यन्निश्चलः |'''
 
'''किंत्वङ्गीकृतमुत्सृजन्कृपणवत् श्लाघ्यो जनो लज्जते'''
 
'''निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु सतामेतद्धि गोत्रव्रतम् ||'''
 
... भर्तृहरि नीतिशतक ११७.
 
अर्थ :- कूर्म हा पाठीवरून पृथ्वीचे ओझे ढकलून देत नाही म्हणजे काय ते त्याला जड वाटत नसेल? सूर्य कधीच थांबत नाही तर त्याला काय थकवा येत नसेल? एकदा सुरू केलेले काम क्षुद्रपणे मधेच सोडून द्यायला थोर लोकांना संकोच वाटतो. हाती घेतले ते तडीस नेणे हे थोरांचे कुलव्रतच असते.
 
==महाविद्यालयातील सांस्कृतिक उपक्रम==