"भारतीय आयुर्विमा महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sachinvenga (चर्चा | योगदान) {{भारतातील विमा क्षेत्र}}इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा) |
No edit summary |
||
ओळ १४:
| सेवांतर्गत प्रदेश =
| उद्योगक्षेत्र = विमा
| उत्पादने = [[
| सेवा =
| महसूल = {{रुपये}} १३.२५ [[निखर्व]]
ओळ ३०:
| आंतरराष्ट्रीय = होय
}}
'''भारतीय जीवन विमा निगम''' (रोजच्या वापरातील संक्षेपः '''एलआयसी'''; [[हिंदी भाषा|हिंदी]]: भारतीय जीवन बीमा निगम; {{lang-en|Life Insurance Corporation of India}}) ही [[भारत]] देशातील सर्वात मोठी [[विमा]] कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे [[भारत सरकार]]च्या मालकीची आहे.
१९५६ साली २४३ विमा कंपन्यांचे एकत्रीकरण
गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत
==बोधवाक्य==
'''योगक्षेमं वहाम्यहम्.''' हे भारतीय विमा मंडळाचे बोधवाक्य आहे.
हे बोधवाक्य गीतेमधून घेतले आहे. मूळ श्लोक असा :
'''अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।'''
'''तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥''' ... भगवद्गीता ९-२२
अर्थ : माझे चिंतन करीत अनन्यभावाने जे मला भजतात त्यांची काळजी मी बाळगतो.
==बाह्य दुवे==
|