"शामराव ओक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
शामराव नीळकंठ ओक हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक विनोदी आणि अन्य पुस्तके लिहिली. ते एका जाहिरातसंस्थेत काम करीत असत.
शामराव ओक हे [[पी.जी. वुडहाऊस]], डेमन रनयॉन इत्यादी विनोदी कथाकारांचा चपखल मराठी अनुवाद करण्यात माहीर होते.
आनंद अंतरकरांनी 'रत्नकीळ' या पुस्तकात, शामराव ओक हे व्यक्तिचित्र रेखाटताना, त्याना शामराई नावाच्या सुंदर बनाची उपमा दिली आहे.
==शामराव ओक यांची पुस्तके==
* अखिल भारतीय पीडित पति-मेळा (कथा, दीपावली २०००)
* अधूरी इकसठवीं सालगिरह (मूळ मराठी)
* गड्या अपुला गाव बरा (नाटक, इ.स. १९५९) (शेक्सपियरच्या 'ए कॉमेडी ऑफ एरर्स'चे मराठी रूपांतर)
Line १० ⟶ १५:
* परिहास ( चोरबाजारांतील चिजा : तीस तर्हेवाईक गोष्टी)
* मालगाडी (कादंबरी)
* विनोद बत्तीशी, (कथासंग्रह)
* शामराई (निबंधसंग्रह)
|