"जालना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २६:
'''जालना''' शहर हे [[जालना जिल्हा|जालना जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.
== इतिहास ==
मराठीतील आद्य कवयित्री महदंबा या अंबड तालुक्यातील रामसगावच्या आहे. त्या महानुभाव पंथाच्या आहेत, असे सांगितले जाते. मात्र, जालना येथे झालेले ६व्या [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]]ात महदंबेच्या जन्मस्थळावरून वाद झाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी महदंबा जालना जिल्ह्यातील नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील असल्याचे सांगितले, तर संमेलनानिमित्त काढलेल्या ममानिनीफ या स्मरणिकेतील लेखात प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी महदंबेचा जन्म पुरी (पांढरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) गावातील असल्याचा उल्लेख केला.
== भूगोल ==
|