"चमच्या (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
}}
[[File:Lepelaar_in_goud_licht_bij_zonsondergang-4961759.webm|thumb|260px]]
चमच्या किंवा चमचा हा साधारणपणे ६० सें. मी. आकाराचाआकारमानाचा, [[बदक|बदकापेक्षा]] मोठा, लांब मानेचा, शुभ्र पांढरा पक्षी असून याचे पाय काळ्या रंगाचे असतात. याची चोच काळ्या रंगाची टोकाशी पिवळी आणि टोकाशी चमच्याचा आकार असतो. वीण काळात नराला शेंडी येते आणि गळ्याखालील भाग पिवळा होतो. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी एकट्याने किंवा थव्याने राहतात. दलदलीदलदल, तलाव, चिखलाचा भाग, नद्या यावगैरे पाणथळ ठिकाणी [[बेडुकबेडूक]], [[कीटक]], पाण वनस्पती, [[मासोळी|मासोळ्या]], [[खेकडा|खेकडे]], गोगलगाय वगैरे खातांना हा हमखास दिसतो. याच्या लांब चोचीने हा पाणी ढवळून काढतो मग सैरावैरा पळणारे जलचर याला सहज पकडता येतात.
 
[[भारत]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[बांगलादेश]], [[म्यानमार]] या देशांमध्ये चमच्याची वस्ती आहे.
ओळ २५:
</gallery>
 
== बाह्य दुवे ==
* [http://birds.thenatureweb.net/marathibirdnames.aspx पक्ष्यांची मराठी नावे (१)]
* [http://www.flickr.com/groups/marathi/discuss/72157612766100485/ Bird Names (English-Marathi)]
* [http://bnhs.org/bnhs/files/FINAL_BIRD_NAMES_20_FEb_2015_by_Dr_Raju_Kasambe.pdf पक्ष्यांची मराठी नावे (२)]
{{विस्तार}}