"गुढी पाडवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
 
==भारताच्या प्रांताप्रांतातील नववर्षारंभ दिनाची नावे==
* उगादी (आंध्र प्रदेश). चैत्र शुद्ध प्रतिपदा
* चेटीचांद (सिंध) -चैत्र शुद्ध प्रतिपदा
* नवरेह (काश्मीर). चैत्र शुद्ध प्रतिपदा
* नव वर्ष - उच्चार नोब बोर्ष (बंगाल). हे दरवर्षी १३ किंवा १४ एप्रिलला (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) सुरू होते..
* पुथांडू (तमिळनाडू) - १४ एप्रिल
* गोरू बिहू (आसाम) - १५ एप्रिल..
* विशू (केरळ) - १३-१४ एप्रिल
* बैशाखी (पंजाबी वर्षारंभ) ही दरवर्षी १३ किंवा १४ एप्रिलला (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) असते.
 
 
पहा : [[संवत्सरांची नावे]]