"शाहीर साबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==बालपण आणि शिक्षण==
सातारा जिल्ह्यातील पसरणी (ता.तालुका वाई) या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची स्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. तिसर्‍या इयत्तेत असताना साबळे अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले. आणिहिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळेे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. परंतु त्यांची ही गाण्याची आवड आजीच्या कानावर गेल्यानंतरपडल्यावर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे त्यांनासाबळे यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही.
 
==सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग==
अमळनेरला असताना साबळे यांना [[साने गुरुजी|साने गुरुजींचा]] सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. [[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी [[साने गुरुजी| साने गुरुजींबरोबर कर्मवीर [[भाऊराव पाटील]], [[सेनापती बापट]] व क्रांतिसिंह [[नाना पाटील]] या मंदिर प्रवेश- प्रसंगी उपस्थित होते.
 
==मुंबई-पुणे-मुंबई==
ओळ १४:
== लेखन ==
समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्‍तनाट्ये लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. मुक्त नाट्यांप्रमाणेच अनेक पोवाडेही शाहीर साबळे यांनी लिहिले.
 
==लोकसंगीत==
लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहीर साबळे यांच्यावर झाला होता. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखविता आली.
 
==शाहीर साबळे यांनी गायलेली आणो लोकप्रिय झालेली गीते==
* आज पेटली उत्तर सीमा (देशभक्तिपर गीत)
* आठशे खिडक्‍या नऊशे दारं (लोकगीत)
* दादला नको ग बाई (भारूड)
* पयलं नमन (नांदीगीत)
* बिकट वाट वहिवाट नसावी (फटका)
* मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून (भक्तिगीत)
* या विठूचा (भक्तिगीत)
* विंचू चावला (भारूड)
* हरे कृष्णा हरे कान्हा (तमाशा गीत)
==त्यांच्या लेखनकृती==
Line २१ ⟶ ३५:
* बापाचा बाप (मुक्तनाट्य)
* माझा पवाडा (आत्मचरित्र)
 
==शाहीर साबळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्षपद
* अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर
* भारत सरकारतर्फे पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर
* पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार
* दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
* संत नामदेव पुरस्कार
* पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार
 
== संदर्भ आणि नोंदी ==