"देशस्थ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''देशस्थ ब्राह्मण''' ही महाराष्ट्रीय [[हिंदू धर्म|हिंदूंच्या]] [[ब्राह्मण (जात)|ब्राह्मण]] जातीतील ६ पोटजातींपैकी लोकसंख्येने सर्वात मोठी पोटजात आहे. मराठी ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती [[
देशस्थ ब्राह्मण समाज हा प्रामुख्याने महाराष्ट्रात व कर्नाटकच्या उत्तर भागात आढळतात. यांची आडनावे
आदी शंकराचार्यांनी भारताच्या चार टोकांना धर्मपीठे स्थापन केली. या चारही पीठाच्या व्यवस्थेसाठी शंकराचार्यांनी कोल्हापूरकडील चार देशस्थ ब्राम्हणांची मुख्य पुजारी म्हणून नेमणूक केली होती. ही परंपरा आजही चालू आहे. जगद्गुरू शंकराचार्यांच्या केरळमधल्या कालडी या गावातील वेदपाठशाळेचे मुख्य कमलाकर नावाचे देशस्थ ब्राम्हण आहेत. काशीला विश्वेश्वराच्या मंदिराच्या आसपास स्थायिक झालेल्या मराठी ब्राम्हणापैकी जवळजवळ सगळे देशस्थ ब्राम्हण असतात..
==देशस्थ ब्राह्मणांच्या संस्था==
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, कसबा पेठ, पुणे आणि कांदिवली, कुर्ला, गोरेगाव, डोंबिवली, दादर, बोरीवली, मालाड, मुलुंड (सर्व मुंबई). * देशस्थ ऋग्वेदी मंगल कार्यालय, तपकीर गल्ली, पुणे
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे
|